महत्वाच्या बातम्या
-
EPFO Pension Money | तुमच्या कुटुंबातील पेन्शनर्स आता वर्षभरात कधीही ऑनलाईन सादर करू शकता लाईफ सर्टिफिकेट, पहा कसे?
EPFO Pension Money | कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) नुकतेच पेन्शनधारकांबाबत ट्विट केले आहे. ईपीएफओने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “ईपीएस 95 पेन्शनर आता कधीही लाईफ सर्टिफिकेट सादर करू शकतात जे सबमिट केल्याच्या तारखेपासून 1 वर्षासाठी वैध असतील. पेन्शनधारकांसाठी ही दिलासा देणारी बातमी आहे कारण या आधी त्यांना ठराविक काळासाठी जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागत होते, अन्यथा पेन्शन बंद होण्याची शक्यता होती.
3 वर्षांपूर्वी -
EPFO Pension Money | पेन्शनर वर्षभरात कधीही आपले लाईफ सर्टिफिकेट ऑनलाइन सादर करू शकतात, ही आहे प्रक्रिया
EPFO Pension | ईपीएफओ अंतर्गत निवृत्तीवेतनधारकांना वर्षाचे कोणत्याही वेळी आपले जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करता येईल, असे सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) जाहीर केले आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON
-
IRFC Share Price | सरकारी कंपनीच्या मल्टिबॅगर शेअरबाबत फायद्याची अपडेट, मोठी अपसाईड टार्गेट प्राईस - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN