महत्वाच्या बातम्या
-
Faze Three Share Price | फेज थ्री लिमिटेड शेअरने गुंतवणुकदारांना करोडपती केले, 1 लाखाचे झाले 1.20 कोटी, शेअर डिटेल्स जाणून घ्या
Faze Three Share Price | फेज थ्री लिमिटेड या कापड उद्योग क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना अल्पावधीत बेसुमार नफा कमावून दिला आहे. मागील वर्षांत फेज थ्री लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 12000 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात फेज थ्री लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4 रुपयेवरून वाढून 400 रुपयांवर पोहचले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Faze Three Share Price | फेज थ्री शेअर्सच्या गुंतवणूकदारांची 5,700 टक्के परताव्याची कमाई, स्टॉक तेजीत येतोय, टार्गेट प्राईस पहा
Faze Three Share Price | भारतीय शेअर बाजार हा अनेक कंपन्यांच्या शेअरचा महासागर आहे. शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी मागील 10 वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. असाच एक स्टॉक म्हणजे, फेज थ्री लिमिटेड. या कंपनीच्या शेअर्सने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Faze Three Share)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stocks | या गारमेंट कंपनीच्या शेअरने दिला 245 टक्के परतावा | स्टॉकबद्दल जाणून घ्या
गालिचे, ब्लँकेट आणि कुशन सारख्या घरगुती कापड उत्पादनांच्या निर्मितीत गुंतलेल्या फेझ थ्री लिमिटेडने आपल्या भागधारकांना केवळ एका वर्षात जबरदस्त परतावा दिला आहे. शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास तुमच्यासाठी ३.४५ लाख रुपये कमवता आले असते. शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 413 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांक 88.45 रुपये आहे. बीएसईच्या यादीतील ‘एक्स’ गटातील स्मॉल कॅप श्रेणीतील हा सर्वोत्तम शेअर ठरला आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 27 रुपयांचा जबरदस्त शेअर | तब्बल 1100 टक्के परतावा दिला | स्टॉकबद्दल जाणून घ्या
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांच्या पोर्टफोलिओमध्ये असे अनेक शेअर्स आहेत, ज्यांनी दमदार रिटर्न्स दिले आहेत. यातील एक स्टॉक म्हणजे फेझ थ्री लिमिटेड. या शेअरने गेल्या दोन वर्षांत आपल्या शेअर होल्डर्सना सुमारे ११०० टक्के परतावा दिला आहे. या काळात शेअरची किंमत सुमारे 27 रुपयांवरून 358 रुपये झाली आहे.
3 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | 25 टक्के कमाईची संधी | हा शेअर खरेदी करण्याचा ब्रोकरेजचा सल्ला
फेडरल रिझर्व्हच्या अध्यक्षांच्या टीकेनंतर भारतीय बाजार आशियाई बाजारांच्या अनुषंगाने व्यवहार करत आहेत. फेड चेअरमन म्हणाले की ते व्याजदरात 25 बेसिस पॉइंट वाढीचे समर्थन करतात. आज निफ्टी 16450 च्या आसपास बंद झाला आहे. निफ्टी आज जवळपास 1 टक्क्यांनी घसरला आहे. दरम्यान, आयसीआयसीआय डायरेक्टने कापड स्टॉकवर ‘बाय’ ठेवली (Multibagger Stock) आहे. ब्रोकरेज फर्मच्या मते, होम टेक्सटाईल निर्यातीसाठी ही चांगली गुंतवणूक ठरू शकते. या शेअरमुळे तुमचे ४ लाख ते ५ लाख रुपये होऊ शकतात. शेअरचे नाव आणि कंपनीचे तपशील जाणून घ्या.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON