महत्वाच्या बातम्या
-
Fineotex Chemical Share Price | फिनोटेक्स कंपनीबाबत अपडेट, पटापट कमाई करा, यापूर्वी दिला 3752% परतावा
Fineotex Chemical Share Price | फिनोटेक्स केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त वाढीचे संकेत मिळत आहेत. ब्रोकरेज फर्म देवेन चोकसी रिसर्चने फिनोटेक्स केमिकल स्टॉक 50 टक्के वाढीची शक्यता व्यक्त केली आहे. कंपनीचे प्रॉफिट मार्जिन जून तिमाहीत स्थिर होते. फिनोटेक्स केमिकल कंपनीने जून तिमाहीत 292 दशलक्ष रुपये PAT नोंदवला होता. जून तिमाहीत कंपनीचा महसूल 1,419 दशलक्ष रुपये नोंदवला गेला आहे. ( फिनोटेक्स केमिकल कंपनी अंश )
8 महिन्यांपूर्वी -
Fineotex Chemical Share Price | असे शेअर्स निवडा! अल्पावधीत मिळेल 65 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून स्टॉकवर 'बाय' रेटिंग
Fineotex Chemical Share Price | बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये फिनोटेक्स केमिकल लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांपर्यंत वाढले होते. नुकताच या स्मॉल कॅप कंपनीच्या स्टॉकवर अनेक विश्लेषकांनी ‘बाय’ रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीने आपल्या महसूल संकलनात 40 टक्के वाढ नोंदवली आहे. ( फिनोटेक्स केमिकल लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Fineotex Chemical Share Price | शेअर असावा तर फिनोटॅक्स केमिकल शेअर सारखा! तब्बल 10837% परतावा दिला, शेअरची कामगिरी पहा
Fineotex Chemical Share Price | फिनोटॅक्स केमिकल कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. फिनोटॅक्स केमिकल या विशेष रासायनिक कंपनीच्या शेअर्सनी मागील 10 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 10837 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 2013 मध्ये फिनोटॅक्स केमिकल कंपनीच्या शेअर्समध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 13 लाख रुपये झाले असते. आज सोमवार दिनांक 29 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.77 टक्के वाढीसह 304.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
2 वर्षांपूर्वी -
Fineotex Chemical Share Price Today | 2 वर्षात 280% परतावा देणाऱ्या शेअरची दिग्गज गुंतवणूकदारांकडून जोरदार खरेदी, डिटेल्स पहा
Fineotex Chemical Share Price Today | शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार ‘आशिष कचोलिया’ यांनी मार्च 2023 च्या तिमाहीत ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ या विशेष केमिकल कंपनीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे. ‘आशिष कचोलिया’ यांनी ‘फिनोटेक्स केमिकल लिमिटेड’ कंपनीचे 2.82 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. ‘फिनोटेक्स केमिकल’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मागील दोन वर्षांत या स्मॉल कॅप स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांना 280 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. आशिष कचोलिया हे मिड कॅप आणि स्मॉलकॅप स्टॉकमध्ये गुंतवणूक करणारे मोठे गुंतवणूकदार आहेत. (Fineotex Chemical Limited)
2 वर्षांपूर्वी -
Multibagger Stock | या शेअरच्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक तिप्पट झाली | तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे हा स्टॉक?
आजच्या काळात, शेअर बाजारात असे अनेक शेअर्स सूचीबद्ध आहेत, ज्यांनी व्यापक बाजाराला बाजी मारत गुंतवणूकदारांना आश्चर्यकारक परतावा दिला आहे. असे स्टॉक ओळखण्यासाठी, किरकोळ गुंतवणूकदार प्रसिद्ध गुंतवणूकदारांच्या (Multibagger Stock) पोर्टफोलिओचा मागोवा घेतात.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC