महत्वाच्या बातम्या
-
GTL Share Price | स्वस्त शेअर अप्पर सर्किट हिट करतोय, अल्पावधीत मोठा परतावा, कंपनीकडून मोठी अपडेट आली
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स मागील काही दिवसापासून अप्पर सर्किट हीट करत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. 11 मार्च 2024 रोजी गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 62.97 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या शेअरबाबत फायद्याची अपडेट, कंपनी घेणार महत्वाचा निर्णय
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 42.52 रुपये किमतीवर पोहोचले होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. वास्तविक गुजरात टूलरूम कंपनीचे संचालक मंडळ आपल्या गुंतवणुकदारांना 100 ते 165 टक्के लाभांश वाटप करण्याचा विचार करत आहेत. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | स्वस्त शेअर खरेदीला झुंबड, कंपनीला रिलायन्सकडून मोठी ऑर्डर , रोज अप्पर सर्किट तोडतोय
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. गुरूवारी या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. मागील तीन ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे अप्पर सर्किट हीट करत आहेत. ( गुजरात टूलरूम कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | जीटीएल कंपनीला रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीकडून मोठा कॉन्ट्रॅक्ट, स्वस्त शेअर तुफान तेजीत येणार
GTL Share Price | जीटीएल अर्थात गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीचे शेअर्स सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 5 टक्के वाढीसह 55.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. ( गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | GTL शेअर्सबाबत तज्ज्ञ उत्साही, जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस, किती फायदा होईल?
GTL Share Price | गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात किंचित अस्थिरता पाहायला मिळाली होती. अशा काळात गुजरात टूल रूम कंपनीचे शेअर्स 2 टक्के वाढीसह 52.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज देखील या कंपनीच्या शेअर्समध्ये किंचित तेजी पाहायला मिळाली आहे. गुजरात टूल रूम कंपनीचे एकूण बाजार भांडवल 292 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | शेअरची किंमत 58 रुपये! अवघ्या 6 महिन्यांत दिला 300 टक्के परतावा, खरेदी करणार?
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पट वाढवले आहेत. मागील एका वर्षात गुजरात टूलरूम कंपनीचे शेअर्स 12.80 रुपये किमतीवरून 360.47 टक्के वाढले आहेत. एका वर्षापूर्वी या कंपनीचे शेअर्स 12.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 60 रुपये किमतीच्या जवळ पोहोचले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! 51 पैशाच्या शेअरने करोडपती केले, आजही खरेदीला स्वस्त आहे शेअर
GTL Share Price | गुजरात टूलरूम कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना दीर्घकाळात करोडपती बनवले आहे. मागील दोन वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 3500 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील काही दिवसांपासून या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट हीट करत आहेत.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | शेअरची किंमत 16 रुपये! GTL शेअरने 1 महिन्यात 120 टक्के परतावा दिला, खरेदी करणार?
GTL Share Price | जीटीएल कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात होते. सुरुवातीच्या काही तासात जीटीएल कंपनीचे शेअर्स 5 टक्के अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. तर मात्र दिवसा अखेर या शेअरची किंमत आणखी वाढली. शुक्रवार दिनांक 5 जानेवारी 2024 रोजी जीटीएल स्टॉक 9.74 टक्के वाढीसह 16.90 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. Gujarat Toolroom Share Price
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | मार्ग श्रीमंतीचा! शेअरची किंमत फक्त 57 रुपये, 2 वर्षांत दिला 3500 टक्के परतावा, खरेदी करावा?
GTL Share Price | गुजरात टूलरूम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 56.86 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 8 रुपये होती.
1 वर्षांपूर्वी -
GTL Share Price | जीटीएल कंपनीचा शेअर तुफान तेजीत, 6.55 रुपयांवर पोहोचला, वाढीचे कारण काय?
GTL Share Price | अर्थसंकल्पादरम्यान तेजी दाखवणाऱ्या शेअर बाजाराने अर्थसंकल्पानंतर आपली दिशा गमावली. काल शेअर बाजारात उलटसुलट हालचाली दिसून आल्या. पण आज संमिश्र जागतिक संकेतांनंतर देशांतर्गत शेअर बाजारात आज विक्री दिसून येत आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण पाहायला मिळत आहे. सेन्सेक्समध्ये ४५० अंकांची घसरण झाली आहे. तर निफ्टी 17450 च्या जवळ आला आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, GTL Share Price | GTL Stock Price | BSE 500160 | NSE GTL)
2 वर्षांपूर्वी -
Penny Stocks | जीटीएल इन्फ्रा हा पेनी शेअर फक्त 1 रुपया 40 पैशाचा, आज 1 दिवसात 10 टक्के वाढ, स्टॉकला पुढे मोठं टार्गेट
Penny Stocks | आज शेअर बाजार तेजीसह उघडला. आज बीएसई सेन्सेक्स सुमारे 482.64 अंकांच्या वाढीसह 59511.55 अंकांच्या पातळीवर उघडला. त्याचबरोबर एनएसईचा निफ्टी 133.80 अंकांच्या वाढीसह 17758.20 वर उघडला. आज बीएसईवर एकूण २,२६० कंपन्यांनी व्यापार सुरू केला, त्यापैकी सुमारे १,८१७ शेअर्सनी तेजी आणि ३६३ शेअर्स घसरणीसह उघडले.
3 वर्षांपूर्वी -
GTL Infra Share Price | अदानी समूह टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करणार | जिओ, एअरटेलला टक्कर | ऍक्विझिशन वर भर
आशियातील सर्वात श्रीमंत अब्जाधीश उद्योगपती गौतम अदानी आता दूरसंचार क्षेत्रात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. दूरसंचार क्षेत्रावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी अदानी कंपनी नवी योजना आखत आहे. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या आगामी ५ जी स्पेक्ट्रम लिलावात गौतम अदानी समूह सहभागी होणार असून त्यासाठी त्यांनी अर्ज केल्याचे वृत्त आहे. सूत्रांचा हवाला देत ही माहिती देण्यात आली आहे. अदानी समूह थेट मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओ आणि क्षेत्रातील दिग्गज सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेलशी स्पर्धा करणार आहे.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SBI Car Loan | कार खरेदी करण्यासाठी हा आहे सर्वोत्तम बँक पर्याय, 7 लाखाच्या कार लोनवर इतका EMI द्यावा लागेल