Multibagger Stock | या शेअरच्या गुंतवणूकदारांचे पैसे फक्त 1 महिन्यात दुप्पट | गुंतवणुकीचा विचार करा
वाढत्या जागतिक तणाव आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून दर वाढवण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी (FPIs) फेब्रुवारीमध्ये आतापर्यंत भारतीय बाजारातून निव्वळ 18,856 कोटी रुपये (Multibagger Stock) काढले आहेत. डिपॉझिटरी डेटानुसार, परदेशी गुंतवणूकदारांनी 1 ते 18 फेब्रुवारी दरम्यान इक्विटीमधून 15,342 कोटी आणि बाँड मार्केटमधून 3,629 कोटी काढले. तसेच, त्यांनी हायब्रीडच्या माध्यमातून 115 कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
2 वर्षांपूर्वी