Home Loan EMI with SIP | होम लोन ईएमआयच्या 20 टक्के SIP करा, कर्ज संपेपर्यंत व्याजासह कर्जाचे पैसे वसूल होतील, गणित पहा
Home Loan EMI with SIP | रिझर्व्ह बँकेने फेब्रुवारीच्या पतधोरणात रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची वाढ केली आहे. त्यानंतर रेपो रेट वाढून ६.५० टक्के झाला आहे. त्यात मे २०२२ पासून २.५० टक्के वाढ झाली आहे. रेपो रेट वाढताच तुमच्या होम लोनचा ईएमआय पुन्हा वाढू शकतो. अलीकडे बहुतांश बँकांनी कर्जाच्या व्याजदरात वाढ केली आहे. 1 वर्षात काही बँकांच्या गृहकर्जाच्या दरात 1.5 ते 2 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. विविध बँकांच्या गृहकर्जाची तुलना केल्यास त्यावर सरासरी ९.५० टक्के व्याज मिळत आहे.
10 महिन्यांपूर्वी