महत्वाच्या बातम्या
-
Infinix Zero 5G 2023 | इनफिनिक्स झिरो 5G 2023 सिरीजचे स्मार्टफोन भारतात लाँच, जबरदस्त फीचर्स, किंमत पहा
Infinix Zero 5G 2023 | इन्फिनिक्सने भारतात दोन नवे स्मार्टफोन लाँच केले आहेत. कंपनीच्या नवीन फोनच्या लिस्टमध्ये इनफिनिक्स झिरो 5G 2023 आणि इनफिनिक्स झिरो 5G 2023 टर्बो यांचा समावेश आहे, जे 20,000 रुपयांपेक्षा कमी किंमतीत सादर करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे हे दोन्ही फोन मीडियाटेक डायमेंसिटी चिपसेटने सुसज्ज असून यामध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे. हा नवा स्मार्टफोन ११ फेब्रुवारीपासून फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Infinix Zero 5G 2023 | इन्फिनिक्स Zero 5G स्मार्टफोन लाँच होतोय, 50MP कॅमेऱ्यासह मिळणार अनेक फीचर्स
Infinix Zero 5G 2023 | इन्फिनिक्स आपले नवे स्मार्टफोन इनफिनिक्स नोट 12i 2022 आणि इन्फिनिक्स झिरो 5G 2023 भारतात लाँच करण्याच्या तयारीत आहे. नोट 12 आय 2022 हे कंपनीच्या नोट 12 आय हँडसेटचे रिफ्रेश व्हर्जन आहे. यामध्ये कंपनी अमोलेड डिस्प्ले आणि मीडियाटेक हीलियो जी८५ प्रोसेसर देणार आहे. तर इन्फिनिक्स झिरो 5G 2023 हा स्मार्टफोन झिरो 5G चा रिफ्रेश व्हेरियंट आहे. यात तुम्हाला मिडियाटेक डायमेंसिटी 1080 चिपसेट पाहायला मिळेल. जुन्या व्हेरियंटमध्ये कंपनी डायमेंसिटी ९०० चिपसेट देत होती.
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांची चिंता वाढणार? महागाई भत्त्याबाबत गुंतागुंत वाढतेय, नुकसान होणार?
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर्स 30 दिवसात मोठी परतावा देणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! निवडणुकीनंतर सरप्राईज! 8'व्या वेतन आयोगाबाबतही अपडेट
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल