2022 Kia EV6 | किआ EV6 इलेक्ट्रिक कार भारतात लाँच | स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या
भारताने आज आपली पहिली इलेक्ट्रिक कार किआ ईव्ही 6 भारतीय बाजारात लाँच केली आहे. नवीन किआ ईव्ही 6 भारतात 59.95 लाख रुपये (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किंमतीत सादर करण्यात आला आहे. सुरुवातीला किया ईव्ही 6 च्या फक्त 100 कार भारतीय बाजारात विकल्या जाणार आहेत. मात्र, कंपनीला आतापर्यंत ३५५ बुकिंग मिळाले आहे. किआने भारतातील 12 शहरांमध्ये 15 ईव्ही-स्पेसिफिक डीलरशिपमध्ये 150 केडब्ल्यू चार्जर देखील स्थापित केले आहेत. सप्टेंबरमध्ये त्याची डिलिव्हरी सुरू होईल.
2 वर्षांपूर्वी