महत्वाच्या बातम्या
-
Mahanagar Gas Share Price | मोदी सरकारच्या सत्ताकाळातील गॅस सिलेंडर पेक्षा स्वस्त आहे महानगर गॅसचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस?
Mahanagar Gas Share Price | महानगर गॅस कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये महानगर गॅस कंपनीचे शेअर्स 8 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. या तेजीचे मुख्य कारण म्हणजे, ब्रोकरेज हाऊस जेफरीजने महानगर गॅस स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Mahanagar Gas Share Price | सरकारी कंपनी महानगर गॅसच्या शेअरची जोरदार खरेदी, डिव्हीडंड जाहीर, स्टॉक डिटेल्स पाहा
Mahanagar Gas Share Price | ‘महानगर गॅस लिमिटेड’ म्हणजेच ‘एमजीएल’ या सीएनजी, पीएनजी, आणि एलएनजी वायूचा पुरवठा करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत खरेदी पाहायला मिळत आहेत. आज बुधवार दिनांक 10 मे 2023 रोजी महानगर गॅस लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.03 टक्के वाढीसह 1,085.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मार्च 2023 च्या तिमाहीत कंपनीचे आर्थिक निकाल अपेक्षेपेक्षा चांगले आले आहेत. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 999.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होता.
2 वर्षांपूर्वी -
Mahanagar Gas Share Price | सरकारी बँक नव्हे तर सरकारी कंपनीचा शेअर 74 टक्के परतावा, स्टॉक डिटेल्स पाहून घ्या
Mahanagar Gas Share Price | भारत सरकारने नुकताच गॅसच्या किमती निश्चित करण्यासाठी एक नवीन सिस्टीम लागू केली आहे. त्यामुळे गॅस कंपन्यांचे शेअर्स विशेषत: सीएनजी आणि पीएनजी कंपन्याचे शेअर्स गुंतवणूकदारांच्या रडारवर आले आहेत. ब्रोकरेज फर्म व्हेंचुराने ‘महानगर गॅस’ कंपनीच्या शेअर्सवर एक संशोधन अहवाल प्रसिद्ध केला आहे. ब्रोकरेज फर्मने ‘महानगर गॅस’ कंपनीच्या शेअर्सवर ‘BUY’ रेटिंग देऊन शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी या कंपनीच्या शेअर्ससाठी 1,719 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘महानगर गॅस’ कंपनीचे शेअर्स 0.71 टक्के घसरणीसह 990.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Mahanagar Gas Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Yes Bank Share Price | येस बँक शेअर घसरतोय, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला, गुंतवणूकदारांसाठी मोठी अपडेट - NSE: YESBANK