महत्वाच्या बातम्या
-
Metro Brands Share Price | बिग बुल फॅमिलीने खरेदी केला शेअर, एका दिवसात 20% वाढला, वेळीच खरेदी करणार?
Metro Brands Share Price | मेट्रो ब्रँड कंपनीचे शेअर्स बुधवारी 20 टक्क्यांच्या वाढीसह 1237.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र हा स्टॉक किंचित घसरला आहे. बुधवारी दिवसा अखेर मेट्रो ब्रँड कंपनीचे शेअर्स 13.42 टक्के वाढीसह 1170.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आज शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 रोजी मेट्रो ब्रँड स्टॉक 0.55 टक्के घसरणीसह 1,123.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. ( मेट्रो ब्रँड कंपनी अंश )
2 महिन्यांपूर्वी -
Metro Brands Share Price | हा शेअर खरेदी करा | 37 टक्के कमाईची संधी
मेट्रो ब्रँड्स येत्या काळात गुंतवणूकदारांना चांगला परतावा देऊ शकतात. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांचा मेट्रो ब्रँड्समध्ये मोठा हिस्सा आहे. ब्रोकरेज हाऊसेस अंबिट कॅपिटल आणि एक्सिस कॅपिटल यांनी मेट्रो ब्रँड्सचे कव्हरेज सुरू केले आहे आणि कंपनीचे शेअर्स 37 टक्क्यांपर्यंत वाढण्याचे लक्ष्य (Metro Brands Share Price) ठेवले आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजारात मेट्रो ब्रँड्सचे शेअर्स 521.90 रुपयांवर बंद झाले.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला! पहिल्याच दिवशी लॉटरी लागून मिळेल 151% परतावा, संधी सोडू नका
- Numerology Horoscope | 14 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा मंगळवारचा दिवस कसा असेल
- Adani Enterprises Share Price | मल्टीबॅगर अदानी एंटरप्रायझेस स्टॉक सपोर्ट लेव्हल वर टिकणार? पुढची टार्गेट प्राईस?
- Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell?
- Bisil Plast Share Price | शेअर प्राईस 3 रुपये! 2 दिवसात 20% परतावा, पैशाचा पाऊस पाडतोय हा स्टॉक
- Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल
- Adani Power Share Price | अदानी पॉवर स्टॉक चार्टवर मजबूत, तज्ज्ञांकडून सपोर्ट लेव्हलसहित टार्गेट प्राईस जाहीर
- RVNL Share Price | PSU RVNL शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, स्टॉकला या प्राईसवर मजबूत सपोर्ट, किती फायदा?
- RVNL Share Price | PSU स्टॉकमध्ये मजबूत तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सुसाट धावणार
- Numerology Horoscope | 10 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल