महत्वाच्या बातम्या
-
NINtec Systems Share Price | लय भारी शेअर! मागील 1 वर्षात NINtec सिस्टम शेअरने 1300% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स
NINtec Systems Share Price | एनआयएनटेक सिस्टम या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. नुकताच या कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. एनआयएनटेक सिस्टम कंपनीने आपल्या पात्र शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले आहेत. एनआयएनटेक सिस्टम या कंपनीने शेअर धारकांना प्रत्येक 5 शेअरवर 4 बोनस शेअर्स मोफत जारी केले.
2 वर्षांपूर्वी -
NINtec Systems Share Price | बँक FD वर 6 टक्के व्याज, NINtec सिस्टीम शेअरने 1 वर्षात 600 टक्के परतावा दिला, स्टॉक डिटेल्स पहा
NINtec Systems Share Price | निंटेक सिस्टीम कंपनीचे शेअर्स 31 मार्च 2023 रोजी 260 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आता या किंमत पातळीवरून हा स्टॉक 150 टक्क्यांनी वाढला आहे. अवघ्या 5 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 150 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 705 कोटी रुपये आहे.
2 वर्षांपूर्वी -
NINtec Systems Share Price | क्या बात! NINtec शेअरने 6 महिन्यांत 129% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या
NINtec Systems Share Price | एनआईएनटेक सिस्टम कंपनीच्या शेअर धारकांसाठी खुश खबर आली आहे. एनआईएनटेक सिस्टम कंपनी आपल्या शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक पाच शेअर्सवर चार बोनस शेअर्स मोफत देणार आहे. यासाठी कंपनीने रेकॉर्ड डेट देखील जाहीर केली आहे. (NINtec Share Price)
2 वर्षांपूर्वी -
Nintec Systems Share Price | एका वर्षात दिला 129 टक्के परतावा आणि आता फ्री बोनस शेअर्स, निनटेक सिस्टम्स शेअर्स खरेदीला ऑनलाईन झुंबड
Nintec Systems Share Price | मागील एका वर्षात निनटेक सिस्टम्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या शेअर धारकांना मोठा फायदा देणार आहे. या कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 4 : 5 या प्रमाणात मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. (Nintec Share Price)
2 वर्षांपूर्वी -
NINtec Systems Share Price | मालामाल निंटेक सिस्टम्स शेअर खरेदी करणार? मागील 1 वर्षात 1500% परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स
NINtec Systems Share Price | मागील एका वर्षात शेअर बाजारात अनेक शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकार केले आहेत. मागील एका वर्षात NINtec सिस्टम्स कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना 1500 टक्के नफा कमावून दिला आहे. NINtec सिस्टम्स कंपनीने आता एक नवीन घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करणार आहे. कंपनीने अद्याप बोनस शेअर्सचे प्रमाण घोषित केलेले नाही. मात्र लवकरच कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कंपनीचे संचालक मंडळ बोनस शेअर्स चे प्रमाण निश्चित करतील. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी NINtec सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के वाढीसह 646.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN