महत्वाच्या बातम्या
-
NTPC Share Price | NTPC शेअर खरेदीचा जेफरीजचा सल्ला, स्टॉक प्राईस 450 रुपयांची लेव्हल ओलांडणार
NTPC Share Price | एनटीपीसी या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मंगळवारी हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 412.6 रुपये किमतीवर पोहचला होता. तर आज देखील गुंतवणूकदारांनी स्टॉक खरेदी सुरूच ठेवली आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )
9 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU NTPC आणि BHEL शेअर्स खरेदीला ऑनलाईन गर्दी, नवीन फायद्याची अपडेट आली
NTPC Share Price | एनटीपीसी आणि बीएचईएल या दोन्ही सरकारी कंपन्यांनी 800 मेगावॅट क्षमतेचा अल्ट्रा सुपर क्रिटिकल थर्मल पॉवर प्लांट उभारण्यासाठी संयुक्त उपक्रम स्थापन करण्याचा करार केला आहे. यासाठी आवश्यक आर्थिक सहाय्य भारत सरकार करणार आहे.
9 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'बाय' रेटिंग, शॉर्ट टर्म मध्ये होईल मोठी कमाई
NTPC Share Price | एनटीपीसी या महारत्न दर्जा असलेल्या पॉवर स्टॉकमध्ये मजबूत तेजी निर्माण झाली होती. शुक्रवारी शेअर बाजारात किंचित नफा वसुली पाहायला मिळाली. मात्र या कमजोरीतही एनटीपीसी स्टॉक 1.5 टक्क्यांपेक्षा जास्त वाढला होता. सध्या भारतीय पॉवर सेक्टरमधील कंपन्यांचे शेअर्स गुंतवणुकीसाठी आकर्षक वाटत आहेत. ( एनटीपीसी कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | शॉर्ट-टर्ममध्ये होईल मोठी कमाई, मल्टिबॅगर PSU शेअर खरेदीचा सल्ला
NTPC Share Price | एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील वर्षी 17 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 186 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आता हा स्टॉक 380 रुपये किमतीवर पोहचला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.3 लाख कोटी रुपये आहे. ( नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU शेअरने अल्पावधीत पैसे दुप्पट केले, आली फायद्याची अपडेट, श्रीमंत करणार शेअर
NTPC Share Price | एनटीपीसी म्हणजेच नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन या कंपनीचे शेअर्स मंगळवारी 0.50 टक्के घसरणीसह 360.85 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील तीन महिन्यांत या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 11 टक्के परतावा कमावून दिला आहे. ( नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन कंपनी अंश )
10 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, अल्पावधीत मिळेल तगडा परतावा
NTPC Share Price | शेअरखान फर्मच्या तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 5 शेअर्स निवडले आहेत. हे शेअर्स गुंतवणुकदारांना बक्कळ कमाई करून देऊ शकतात. या शेअर्समध्ये NTPC, HUL, इंडियन हॉटेल, कोल इंडिया, बँक ऑफ बडोदा हे शेअर्स सामील आहेत. तज्ञांच्या मते, हे शेअर्स पुढील 1 वर्षात गुंतवणुकदारांना 22 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाऊन घेऊ या शेअर्सची लेटेस्ट टार्गेट प्राइस.
11 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU स्टॉक शॉर्ट टर्ममध्ये मालामाल करणार, स्टॉक चार्टने दिले संकेत, खरेदीसाठी गर्दी
NTPC Share Price | शेअर बाजारातील तज्ञांच्या मते, पुढील 12 महिन्यांत देशातील सर्वात मोठी वीज निर्मिती कंपनी एनटीपीसीचे शेअर्स मजबूत कमाई करून देऊ शकतात. ब्रोकरेज हाऊस ICICI डायरेक्टने एनटीपीसी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. एनटीपीसी कंपनीने मागील 5 वर्षांत कोळशावर आधारित वीजनिर्मिती क्षमता वाढवली आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )
11 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | PSU एनटीपीसी शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, फायद्याची बातमी आली, स्टॉक तेजीत धावणार
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 353.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज या स्टॉकमध्ये किंचित तेजी पाहायला मिळत आहे. एनटीपीसी कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3.44 लाख कोटी रुपये आहे. ( एनटीपीसी कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
NTPC Share Price | NTPC सहित हे 4 पॉवर शेअर्स तुफान तेजीत येणार, लवकरच करणार मालामाल
NTPC Share Price | सध्या भारतात लोकसभा निवडणुका सुरू आहेत. भारतातील लोकसभा निवडणुकीचा कल कोणाच्या बाजूने आहेत हे सांगणं अवघड आहे. मागील काही वर्षात केंद्र सरकारने सौरऊर्जेच्या विकासावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. तज्ञांच्या मते, भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात मजबूत वाढ पाहायला मिळू शकते. त्यामुळे तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी टॉप 4 पॉवर स्टॉक निवडले आहेत.
1 वर्षांपूर्वी -
NTPC Share Price | एनटीपीसी शेअर नवीन उच्चांकी पातळीवर पोहचला, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राइस जाहीर
NTPC Share Price | एनटीपीसी लिमिटेड कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 357.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मात्र या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळाली आहे. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एनटीपीसी या महारत्न दर्जा असलेल्या सरकारी कंपनीचे शेअर्स 359 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. तर आज बुधवार दिनांक 6 मार्च 2024 रोजी एनटीपीसी स्टॉक 1.88 टक्के घसरणीसह 351.50 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. ( एनटीपीसी लिमिटेड अंश )
1 वर्षांपूर्वी -
NTPC Share Price | सरकारी कंपनीचा मल्टिबॅगर शेअर तुफान तेजीत येणार, सरकारकडून झाली फायद्याची घोषणा
NTPC Share Price | एनटीपीसी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनटीपीसी कंपनीच्या उत्तर करनपुरा अत्याधुनिक थर्मल पॉवर प्रोजेक्टच्या युनिट-1 ला ग्रीन सिग्नल दिला. त्यानंतर एनटीपीसी कंपनीचे शेअर्स तेजीत आले होते. ( एनटीपीसी कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN