महत्वाच्या बातम्या
-
PM Kisan Samman Nidhi | पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम 12000 रुपये होणार, निवडणुकीपूर्वी सरकारची योजना
PM Kisan Samman Nidhi | अर्थमंत्री निर्मला सीतारामन यंदाच्या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट देऊ शकतात. रिपोर्ट्सनुसार, सरकार पीएम किसान सन्मान निधी वाढवू शकते. सध्या देशातील 11 कोटी शेतकऱ्यांना 6000 रुपये मिळतात. सरकार 2000 हजार रुपयांचे तीन हप्ते जारी करते. आता ती वाढवून 12,000 रुपये करण्याची तयारी आहे.
1 वर्षांपूर्वी -
PM Kisan Samman Nidhi | या 3 गोष्टी लवकर करा, अन्यथा PM किसान योजनेचा 16'वा हप्ता मिळणार नाही
PM Kisan Samman Nidhi | गरीब कुटुंबे, शेतकरी, महिलांसह अनेक घटकांना सरकार योजनांच्या माध्यमातून लाभ देते. या योजनांच्या श्रेणीत शेतकऱ्यांसाठी चालणारी सरकारी योजना म्हणजे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना.
1 वर्षांपूर्वी -
PM Kisan Samman Nidhi | शेतकरी घरी बसून eKYC करू शकणार नाहीत | ही सेवा बंद | इथून पूर्ण होणार काम
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना आता यासाठी ई-केवायसी करण्यासाठी थोडा त्रास सहन करावा लागणार आहे. आता ते घरी बसून त्यांच्या मोबाईलवरून केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकणार नाहीत. याचा अर्थ OTP द्वारे आधार (PM Kisan Samman Nidhi) आधारित ई-केवायसी प्रक्रिया यापुढे होणार नाही. ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
3 वर्षांपूर्वी -
PM Kisan Samman Nidhi | PM किसान सन्मान निधी योजनेत 8 वा बदल | घ्या जाणून अन्यथा नुकसान होईल
पीएम किसान सन्मान निधी योजना 2022 मध्ये एक मोठा बदल झाला आहे, ज्याचा थेट परिणाम 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 8 बदल करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी, लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले होते. झालेल्या बदलामुळे अपात्र लाभार्थ्यांची (PM Kisan Samman Nidhi) ओळख पटवणे सोपे होणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
PM KIsan Samman Nidhi | PM किसान सन्मान निधी योजनेत बदल | तुम्हाला हप्ता परत करावा लागेल की नाही ते पाहा
पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू झाल्यापासून त्यात 8 बदल झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच लाभार्थ्यांना ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. आता झालेल्या बदलाद्वारे, अपात्र लाभार्थ्यांकडून पैसे वसूल केले जातील आणि त्याच वेळी तुम्हाला कळू शकेल की तुम्ही उभारत असलेल्या हप्त्यासाठी तुम्ही (PM KIsan Samman Nidhi) पात्र आहात आणि तो परत करावा लागणार नाही.
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE
-
SJVN Share Price | मल्टिबॅगर परतावा देणाऱ्या पीएसयू शेअरबाबत फायद्याचे संकेत, रेटिंग सह टार्गेट अपडेट - NSE: SJVN