महत्वाच्या बातम्या
-
Polycab Share Price | मजबूत फंडामेंटल! टॉप 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, अल्पावधीत तगडी कमाई होईल
Polycab Share Price | मागील काही दिवसापासून भारतीय शेअर बाजारात मजबूत अस्थिरता पाहायला मिळत आहे. अशा काळात कोणते शेअर्स खरेदी करावे, याबाबत गुंतवणूकदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे शेअर बाजारातील तज्ञांनी गुंतवणूक करण्यासाठी काही शेअर्स निवडले आहेत, जे पुढील काळात मजबूत परतावा कमावून देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊ पुढील काळात तेजीत वाढणाऱ्या शेअर्सची सविस्तर माहिती.
11 महिन्यांपूर्वी -
Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरमध्ये आज मजबूत नफा वसुली पाहायला मिळत आहे. डिसेंबर 2023 मध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या कार्यालयावर आयकर विभागाचे छापे पडले होते. त्यानंतर हा स्टॉक मोठ्या प्रमाणात घसरला होता. पॉलीकॅब इंडिया कंपनी मुख्यतः वायर, केबल आणि इलेक्ट्रिकल वस्तूंचे उत्पादन करणारी कंपनी आहे. ( पॉलीकॅब इंडिया कंपनी अंश )
12 महिन्यांपूर्वी -
Polycab Share Price | मालामाल होण्याची संधी! पॉलीकॅब शेअर अल्पावधीत देईल 61% परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर निर्मिती करणाऱ्या कंपनीवर आयकर विभागाने रेड मारली आहे. या छाप्यात मिळालेल्या गोष्टीबाबत कंपनी किंवा आयकर विभागाने कोणतीही माहिती दिली नाहीये. ब्रोकरेज फर्म गोल्डमन सॅक्सने विश्वास व्यक्त केला आहे की, सध्या सुरू असलेल्या आयकर विभाग आणि पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या गोंधळा दरम्यान कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणुक करण्याची संधी लोकांना मिळणार आहे.
1 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | पैशाने पैसा वाढवा! हा मल्टिबॅगर शेअर अल्पावधीत देईल 75 टक्के परतावा, मोठी कमाई होईल
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल्स निर्मितीचा व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 7000 रुपये किमतीवर जाऊ शकतात. म्हणजेच सध्याच्या किमतीवरून पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 75 टक्क्यांनी वाढू शकतात.
1 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | अल्पावधीत 400 टक्के परतावा देणारा मल्टिबॅगर शेअर घसरून स्वस्त झाला, विकत घ्यावा?
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया या वायर आणि केबल्स उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये प्रचंड पडझड पाहायला मिळाली आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पॉलीकॅब इंडिया कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या घसरणीसह 5638.65 रुपये किमतीवर पडले होते. या कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण होण्याचे मुख्य कारण म्हणजे, प्राप्तिकर विभागाने भारतातील 50 विविध ठिकाणी पॉलीकॅब कंपनीची तपासणी केली आहे.
1 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | मालामाल शेअर! पॉलीकॅब शेअरने 3 महिन्यांत 40 टक्के परतावा दिला, आता 3-4 आठवड्यात कमाईची मोठी संधी
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया ही कंपनी मुख्यतः वायर आणि केबल बनवण्याचा व्यवसाय करते. पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरने मागील 3 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. मागील 3 महिन्यांत पॉलीकॅब इंडिया कंपनीच्या शेअरची किंमत 40 टक्के वाढली आहे.
2 वर्षांपूर्वी -
Polycab Share Price | मल्टिबॅगर पॉलीकॅब इंडिया शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घेणार?
Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी मजबूत खरेदी पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 3,538.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्मने पॉलीकॅब इंडिया लिमिटेड स्टॉकवर आउटपरफॉर्मर रेटिंग दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली होती.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA