महत्वाच्या बातम्या
-
Rajratan Global Wire Share Price | कुबेर पावला! राजरतन ग्लोबल वायर शेअरने 10,000 रुपयाच्या गुंतवणुकीवर दिला 9 लाख रुपये परतावा
Rajratan Global Wire Share Price | राजरतन ग्लोबल वायर या स्मॉलकॅप कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षांत आपल्या.गुंतवणूकदारांना बंपर परतावा कमावून दिला आहे. मागील 10 वर्षांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 9,000 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी दहा वर्षापुर्वी राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरमध्ये 10,000 रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 9 लाख रुपये झाले आहे.
2 वर्षांपूर्वी -
Rajratan Global Wire Share Price | मालामाल शेअर! राजरतन ग्लोबल वायर शेअरने 3 वर्षात 2000% परतावा दिला, शेअरची आता खरेदी करावा का?
Rajratan Global Wire Share Price | राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर नफा कमावून दिला आहे. 19 जून 2020 रोजी राजरतन ग्लोबल वायर कंपनीचे शेअर्स 44.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 जून 2023 रोजी हा स्टॉक 880.15 रुपये किमतीवर पोहचला होता. (Rajratan Global Wire Share Price Today)
2 वर्षांपूर्वी -
Rajratan Global Wire Share Price Today | हा स्वस्तात शेअर खरेदी करून फायदा उचला, यापूर्वी 2027 टक्के परतावा दिला
Rajratan Global Wire Share Price Today | मागील काही दिवसांपासून ‘राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड’ या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरमध्ये कमजोरी पाहायला मिळत आहे. ही घसरण पाहून गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नुकताच कंपनीने आपल्या विद्यमान शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती, तारीख शेअरमध्ये विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. मात्र दीर्घ काळात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. (Rajratan Global Wire Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN