महत्वाच्या बातम्या
-
Rent Agreement | डोक्याला ताप होतील या चुका, भाड्याच्या घराचा रेंट ऍग्रिमेंट करताना हे लक्षात ठेवा, ट्रॅपमध्ये अडकाल
Rent Agreement | आजकाल मेट्रो शहरांतील घरमालक घर भाड्याने घेण्यासाठी भाडे कराराची मागणी करतात; भाडे कराराशिवाय भाड्याने घर मिळू शकत नाही. घर भाड्याने घेताना भाडे करारात काही गोष्टींचा नक्कीच विचार करावा. तसे न केल्यास समस्या उद्भवू शकतात. खरं तर, कोणत्याही भाडे करारामध्ये भाड्याची रक्कम, भाडे भरण्याची देय तारीख आणि कराराचा कालावधी यासह काही महत्वाची माहिती असते.
3 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | सावधान, भाड्याने घर घेताना ॲग्रीमेंटमधील 'ही' कलमे अवश्य वाचा, अन्यथा मोठं नुकसान होईल
Rent Agreement | मुंबईसारख्या शहरांमध्ये अलीकडच्या काळात भाडे भरून राहणाऱ्या व्यक्तींची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. ज्या पद्धतीने नोकरी किंवा व्यवसाय करण्यासाठी शहरी भागांत लोकसंख्या वाढत चालली आहे त्याच वेगाने भाड्यासंबंधीत फ्रॉड केसेस देखील झपाट्याने वाढत चालल्या आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची घ्या खास काळजी, नाहीतर रस्त्यावर राहण्याची वेळ येईल, संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या
Rent Agreement | शहरी भागांकडे भाड्याने घर घेऊन राहण्याचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढलं आहे. बहुतांश व्यक्ती शिक्षणासाठी तर, काही व्यक्ती नोकरीसाठी शहरी भागांमध्ये छोट्या मोठ्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहतात. कारण की मुंबईसारख्या शहरी भागांमध्ये लगेचच पैसे देऊन घर खरेदी करणे शक्य नाही.
4 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | भाडेकरूची चूक आणि घर मालकाला पश्चाताप; वेळीच सावध व्हा, नाहीतर मोठे नुकसान होईल
Rent Agreement | तुम्ही आतापर्यंत बऱ्याच भाडेकरूंना तुमच्या हक्काची खोली भाड्याने राहण्यासाठी दिली असेल. यामध्ये तुम्ही भाडेकरार देखील केला असेल. परंतु असं कधी झालं आहे का की, भाडेकरूच्या काही गोष्टींमुळे चक्क घर मालकाला आर्थिक नुकसान त्याचबरोबर मानहानी आणि पोलीस स्टेशनची पायरी चढावी लागली आहे. आम्ही तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहोत ज्यामधून तुम्ही घर भाड्याने देताना आवर्जून ती गोष्ट करायला.
4 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | भाड्याने रूम घेण्याचा विचार करत आहात तर थांबा, सर्वप्रथम 'या' गोष्टींची माहिती करून घ्या, लक्षपूर्वक वाचा
Rent Agreement | बरेच लोक मुंबईत स्वतःचा हक्काचं घर मिळवण्यासाठी त्याचबरोबर नोकरीकरिता मुंबईसारख्या शहरी ठिकाणी भाड्याने घर घेऊन राहणे पसंत करतात. आजच्या घडीला बहुतांश व्यक्ती भाड्याच्या खोलीतच राहत आहेत. भाडेकरू म्हणून राहण्याचा एक मात्र फायदा असा होतो की, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणि सवडीप्रमाणे जागा बदलून एक्सप्लोर करू शकता परंतु प्रत्येकालाच भाड्याने राहण्याचा अनुभव चांगला येत नाही.
6 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | भाडेकरार करताना 'या' गोष्टींची विशेष काळजी घ्या, कधीही फसवणूक होणार नाही, संप्पती टिकून राहील
Rent Agreement | स्वप्नांची नगरी मुंबई. या मुंबईमध्ये अनेकांचे स्वतःचे घर आहे. तर, 90% टक्क्यांमधील 50% टक्के लोक हे भाड्याच्या घरात राहणं पसंत करतात. काहीजण शिक्षणासाठी तर काहीजण ग्रामीण भागातून शहरांमध्ये स्थलांतरित होण्यासाठी येतात. आल्याबरोबर सर्वप्रथम ते भाड्याने राहणे पसंत करतात. जेणेकरून जागा, एरिया, लोक आणि तेथील वस्तीचा थोडाफार अंदाज येतो. तुम्ही घरमालक असाल किंवा भाडेकरू. भाडेकरार हा भाडेकरूएवढाच घरमालिकासाठी देखील महत्त्वाचा आहे.
6 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | पगारदारांनो! भाड्याच्या घरात राहत असाल तर रेंट अग्रीमेंटमध्ये या 4 गोष्टीची खात्री करा, अन्यथा पश्चाताप..
Rent Agreement | देशात एक मोठा वर्ग असा आहे ज्यांच्याकडे स्वत:चे घर नाही आणि ते भाड्याच्या घरात राहतात. त्याचबरोबर छोट्या शहरांतून घर सोडून इतर शहरात कामानिमित्त जाणारे अनेक जण भाड्याच्या घरांमध्येही राहतात. घर भाड्याने घेताना घरमालक आणि भाडेकरू यांच्यात भाड्याचा करार होतो. हा एक प्रकारचा लेखी करार आहे ज्यामध्ये भाडे आणि घराशी संबंधित व्यवस्थेबद्दल आवश्यक गोष्टींचा उल्लेख केला जातो.
11 महिन्यांपूर्वी -
Rent Agreement | पगारदारांनो! केवळ टॅक्स वाचवण्यासाठी 'रेंट अग्रीमेंट' करत असाल तर या गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Rent Agreement | २०२२-२३ हे आर्थिक वर्ष संपणार आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाची सुरुवात होणार आहे. आर्थिक वर्ष संपत आले की लोक करबचतीचे विविध उपाय करतात. कर बचतीसाठी अनेक प्रकारची कामे केली जातात. कर वाचविण्याच्या मार्गांपैकी एक म्हणजे भाडे करार. जर तुम्ही भाडे भरत असाल तर कर वाचवण्यासाठी भाडे करार करणे हा एक चांगला उपाय आहे. पण भाड्याचा करार करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टींकडे लक्ष दिले नाही तर तुम्हाला टॅक्स बेनिफिट्स मिळणार नाहीत.
2 वर्षांपूर्वी -
Rent Agreement | घरमालक आणि भाडेकरूंच्या हक्कांवर नव्याने नजर टाका, अन्यथा नंतर त्रास होईल
Rent Agreement | घरमालक आणि भाडेकरू यांच्यात दररोज वाद होत असतात. हे वाद मिटवण्यासाठी केंद्र सरकारने सन २०२१ मध्ये नवीन भाडे कायदा मंजूर केला. सरकारने नव्या कायद्यात घरमालक आणि भाडेकरूचे हक्क निश्चित केले आहेत, तर चला जाणून घेऊया त्याबद्दलसर्व तपशील.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Share Price | जेफरीज फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर प्राईस अपडेट, टार्गेट जाणून घ्या - NSE: RELIANCE