महत्वाच्या बातम्या
-
भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? | वाचा सविस्तर माहिती
विविध शासकीय योजनांसाठी भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत. भुमिहीन शेतमजुर असल्याचा दाखला ऑनलाईन काढण्याची प्रक्रिया:
4 वर्षांपूर्वी -
शेतकऱ्यांना 90% टक्के अनुदानावर शेती अवजारे मिळणार | करा अर्ज, ही आहे शेवटची तारीख
जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत सेस फंडातून राबविण्यात येणाऱ्या योजनांसाठी शेतकऱ्यांकडून 31 जुलैपर्यंत विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहेत. सदर योजनांमधून शेतकऱ्यांना 90 टक्के अनुदानावर शेती उपयोगी अवजारे व साहित्य मिळणार आहेत.
4 वर्षांपूर्वी -
शेळी गट वाटप योजना | 2 बोकड आणि 20 शेळ्या | १ लाख १५,४०० रुपये अनुदान मिळणार
शेळीपालन महाराष्ट्र या संदर्भातील एक महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो आपण जर पाहिलं तर मराठवाडा पॅकेज अंतर्गत राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी 2 बोकड 20 शेळ्या अशा प्रकारची योजना राबवली जाते त्याच्या अंतर्गत SC ST OBC जनरल अशा सर्व प्रवर्गाच्या लाभार्थ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिलं जातं आणि ही योजना जालना जिल्ह्यात राबवण्यात करता 2016-17 मध्ये शासन निर्णय घेण्यात आलेला होता.
4 वर्षांपूर्वी -
मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना | सर्वसाधारण गटाच्या लाभार्थ्यांना मिळणार लाभ
सौर कृषी पंप योजनेचा लाभ मिळवून घेण्यासाठी बरेच शेतकरी उत्सुक दिसत आहेत. लोड शेडींगमुळे गरजेच्या वेळी पिकांना पाणी देता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची हि अडचण लक्षात घेवून शेतीला दिवसा पाणी देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गत शेतकर्यांना सौर कृषी पंप योजनेचा लाभ दिला जात आहे.
4 वर्षांपूर्वी -
महत्वाचं | SBI बँकेत खात असेल तर मिळतील 2 लाख रुपये फक्त या शेतकऱ्यांसाठी - वाचा आणि फायदा घ्या
तुमच्याकडे SBI चं हे खातं असेल तर मिळेल 2 लाखापर्यंतचा लाभ योजना काय आहे आणि कसा मिळणार लाभ याची सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही जर एसबीआयचे (SBI) चे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्राच्या एका महत्त्वाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ बँक ग्राहकांना मिळवता येतो.
4 वर्षांपूर्वी -
तुमच्या रेशन कार्डमध्ये घरबसल्या ऑनलाईन मोबाईल नंबर, पत्ता असा अपडेट करा - वाचा स्टेप्स
केंद्र सरकारने कोरोना वायरस लॉकडाऊनच्या काळात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ (One Nation One Ration Card) योजना लागू करत असल्याची घोषणा केली आहे. दरम्यान सरकारच्या योजनांचा लाभ उठवण्यासाठी लाभार्थ्यांचा मोबाईल नंबर रेशन कार्ड सोबत लिंक असणं आवश्यक आहे. तसेच काही सुविधांसाठी आधारकार्ड देखील लिंक करणं बंधनकारक आहे. मग जर तुम्हाला रेशन दुकानातून माफक दरात धान्य आणि सरकारच्या इतर योजनांचा फायदा हवा असेल तर आजच तुमच्या घरातील सदस्यांचे डिटेल्स अपडेट केलेत का? हे तपासा आणि जर सदस्य नोंदणी राहिली असेल तर ती घरबसल्या करून घेण्याची देखील सोय आहे. मग पहा नेमके हे बदल कसे कराल?
4 वर्षांपूर्वी -
महत्वाची माहिती | जमीन NA (बिगर शेती) कशी करायची? | समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया
सध्या विकासासाठी, राहण्यासाठी, उद्योग व्यवसायासाठी मोठया प्रमाणावर जागेची मागणी वाढत आहे. परंतु शेतजमिनीत या गोष्टी करता येत नाहीत. त्यासाठी शेत जमिनीचे अकृषी म्हणजे नॉन ऍग्रिकल्चरल (एनए) करावे लागते. अनेक सामान्य लोकांना ही प्रक्रिया माहित नसते. तर काहींना ती माहित असली तरी त्याचे पूर्ण ज्ञान असतेच असे नाही. त्यामुळे एनए करण्यासाठीची प्रक्रिया नेमकी काय आहे, ती कशी करावी लागते हे पाहणे गरजेचे आहे. महाराष्ट्र जमीन महसूल ( कृषी जमिनीचे अकृषी जमिनीत रूपांतर करणे) अधिनियम १९६९ नुसार शेतजमिनीचा वापर इतर कोणत्याच विकास कामाकरिता करता येत नाही. तो करायचा असेल तर त्यासाठी राज्य शासनाची परवानगी घ्यावी लागते.
4 वर्षांपूर्वी -
दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा? | माहिती जाणून घ्या
विविध शासकीय योजनांसाठी दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला खूप महत्वाचा आहे. आपण या लेखामध्ये दारिद्र्य रेषेखाली (BPL) असल्याचा दाखला ऑनलाईन कसा काढायचा याची सविस्तर माहिती पाहणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
शॉप ॲक्ट लायसेन्स ऑनलाईन कसे काढायचे? - वाचा संपूर्ण प्रक्रिया
आज आपण घरबसल्या शॉप ॲक्ट लायसेन्स कसे काढायचे याबद्दल माहिती घेणार आहोत. त्यासाठी सर्वात आधी तुम्हाला गुगल वर जाऊन टाईप करायचे आहे ‘आपले सरकार’ त्यानंतर तिथे दिलेल्या न्यु-यूजर या पर्यायावर क्लिक करून तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर वापरुन रजिस्ट्रेशन करावे लागेल.
4 वर्षांपूर्वी -
खरीप पिक विमा २०२१ साठी ऑनलाईन अर्ज असा करा | वाचा संपूर्ण माहिती आणि त्वरा करा
पिक विमा ऑनलाईन अर्ज सुरु झालेले आहे. मित्रांनो पिक विमा भरत असतांना कधी कधी चूक होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे पिक विमा काळजीपूर्वक भरावा. पिक विमा अर्ज भरत असतांना अनेक प्रश्न निर्माण होतात. पिक विमा अर्ज संदर्भात जास्तीत जास्त माहिती देण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. खालील बाबी या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत.
4 वर्षांपूर्वी -
विहीर अनुदान योजना असा करा ऑनलाईन अर्ज | आणि मिळवा योजनेचा आर्थिक लाभ - नक्की वाचा
शेतकरी बंधुंनो विहीर अनुदान योजना ऑनलाईन अर्ज संदर्भात माहिती जाणून घेणार आहोत. अर्ज कसा करावा, कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी अर्ज करू शकतात, अर्ज करण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत हि सर्व माहिती आपण बघणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर विहीर अनुदान योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकता.
4 वर्षांपूर्वी -
शेतकरी बांधवांनो पीक विम्याची तक्रार कोठे करायची माहित आहे? जाणून घ्या प्रक्रिया
पंतप्रधान पीक विमा योजना राज्यात 2016च्या खरीप हंगामापासून राबवण्यात येत आहे. मात्र, आधी ती कर्जदार शेतकऱ्यांना बंधनकारक होती. आता गेल्यावर्षीपासून सरकारने कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग नोंदविण्यास परवानगी दिली आहे. मात्र, शेतकऱ्यांची इच्छा असेल तरच ते सहभाग नोंदवू शकतात. पण, पीक विमा काढल्यानंतर तो मंजूर झाला की हे कुठे बघायचं? तसेच पीकविम्यासंबंधी काही तक्रारी असतील तर त्या नेमक्या कुठं नोंदवायच्या?
4 वर्षांपूर्वी -
रोजगार हमी योजनेतून विहीर काढायचीय? | अर्ज कुठे आणि कसा करायचा? - नक्की वाचा
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन सुविधेसाठी वैयक्तिक सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार पंचायत समितीच्या गटविकासअधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्यातील शेतकऱ्यांना वैयक्तिक सिंचन विहिरींचा लाभ मिळणे सुलभ होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी रोहयोतून सिंचन विहीर काढण्यासाठी नेमका अर्ज कुठे करायचा हे माहिती असणं आवश्यक आहे.
4 वर्षांपूर्वी -
घरबसल्या वय, राष्ट्रीयत्व आणि डोमासाईल प्रमाणपत्र ऑनलाईन कसं काढायचं? - असा करा अर्ज
महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असेल. सरकारी नोकरीसाठी किंवा सैन्यातील नोकरीसाठी अर्ज करायचा असेल तर महत्वाचं प्रमाणपत्र तुमच्याकडं असणं आवश्यक असते ते म्हणजे वय,राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र होय. या प्रमाणपत्राला डोमासईल प्रमाणपत्र म्हणून देखील ओळखलं जाते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते.
4 वर्षांपूर्वी -
अत्यंत महत्वाचा ग्रामपंचायत नमुना 8 अ उतारा | तलाठी कार्यालयात जाण्याची गरज नाही - नक्की वाचा
तुम्ही जर कोणत्याही ग्रामपंचायत हद्दीत राहत असाल तर तुम्ही 8 अ चा उतारा, सात बारा, फेरफार यांसारखे उतारे पहिलेच असतील. परंतु ही कागदपत्रे काढायची कशी, त्याचे फायदे काय आहेत तसेच त्यांचा वर लिहलेल्या गोष्टींचा अर्थ काय व यातील फरक काय हे सगळ्यांच माहीत असते असे नाहीये. अशा सर्वांसाठी या लेखामध्ये आम्ही घेऊन आलो आहोत 8 अ उतार्या बाबतची सर्व माहिती.
4 वर्षांपूर्वी -
जात वैधता प्रमाणपत्रासाठी घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसा करायचा? | वाचा ऑनलाईन प्रक्रिया
अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी आरक्षित असलेल्या जागेवर प्रवेश घेण्यासाठी, जातीच्या दाखल्याबरोबरच जात वैधता प्रमाणपत्राची मागणी विविध शैक्षणिक संस्थांकडून करण्यात येत आहे. त्या अनुरोधाने मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून, त्यांनी जातीचा दाखला प्राप्त झाल्याबरोबर जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र/जात वैधता प्रमाणपत्र (Caste Validity Certificate) प्राप्त करुन घेण्यासाठी महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची स्थापना करण्यात आलेली आहे.
4 वर्षांपूर्वी -
डिजीटल वोटर कार्ड हवंय? | मोबाईलवर असं ऑनलाईन डाऊनलोड करा? - वाचा सोप्या टिप्स
केंद्रीय निवडणूक आयोगानं डिजीटल मतदान ओळखपत्र डाऊनलोड करण्याची सुविधा जानेवारीमध्ये सुरु केली आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत वेबसाईटवरुन मतदार आपले व्होटर कार्ड पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करता येतं.
4 वर्षांपूर्वी -
घरबसल्या ऑनलाईन जातीचे प्रमाणपत्र कसं काढायचं? | अगदी सोपं आहे - वाचा, शेअर करा
महाराष्ट्रात किंवा देशातील कोणत्याही राज्यामध्ये शासकीय योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास जातीचे प्रमाणपत्र सादर करावं लागतं. आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र हे महत्वाचे कागदपत्र मानले जाते. शालेय शिक्षण सुरु असताना शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी जातीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. हे प्रमाणपत्र महाविद्यालीन विद्यार्थी, सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी आवश्यक असते.
4 वर्षांपूर्वी -
सर्वांच्या गरजेचा | ऑनलाईन उत्पन्नाचा दाखला कसा काढायचा ? अर्ज कुठे करायचा? - वाचा, शेअर करा
केंद्र आणि राज्य सरकारकडून विविध योजनांचा लाभ घ्यायचा असल्यास उत्पन्नाची अट निश्चित करण्यात येते. सरकारकडून विविध योजनांचा लाभ नागरिकांसांठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा ठरवून देण्यात येते. शिक्षण घेताना देखील विद्यार्थ्यांना विविध सरकारी योजना, शिष्यवृत्तीयाचा लाभ घ्यायचा असेल तर उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागतो. हा दाखला जवळच्या तहसीलदार कार्यालयातील सेतू केंद्र किंवा आपले सरकार पोर्टलवरुन काढता येतो.
4 वर्षांपूर्वी -
संजय गांधी निराधार योजना विशेष सहाय्य योजनेचा फायदा कसा घ्याल? - वाचा आणि शेअर करा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागा अंतर्गत येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना आणि इतर सर्व योजनेचा लाभ लाभार्थ्यांना मिळतो. यामध्ये हे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक, अपंग व्यक्ती, गंभीर आजाराने ग्रासलेली व्यक्ती, विधवा महिला आणि अपंग मुले व मुली यांना या योजनेचा लाभ मिळू शकते. यासाठी ज्येष्ठ नागरिक किंवा वयोवृद्ध व्यक्तीसाठी श्रावण बाळ निवृत्ती या योजनेअंतर्गत लाभ मिळू शकते.
4 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC