महत्वाच्या बातम्या
-
Senior Citizen Savings Scheme | एकदाच गुंतवणूक करा, दर 3 महिन्यात 1,20,000 रुपये मिळतील, योजनेचे फायदे जाणून घ्या
Senior Citizen Savings Scheme | जर तुम्ही निवृत्त असाल आणि म्हातारपणी नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू इच्छित असाल तर ज्येष्ठ नागरिक बचत योजनेच्या विशेष सुविधेचा लाभ घेऊ शकता. या योजनेत तुम्ही तुमच्या रिटायरमेंट फंडाच्या सुरक्षित गुंतवणुकीद्वारे तुमच्या नियमित उत्पन्नाची व्यवस्था करू शकता.
2 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Savings Scheme | ज्येष्ठ नागरिकांना फायदाच फायदा, या बँका FD वर 8.75% पर्यंत व्याज देतं आहेत
Senior Citizen Savings Scheme | अनेकांना गुंतवणूक करायची असते, पण असुरक्षित गुंतवणुकीच्या भीतीने ते आपले पैसे गुंतवू शकत नाहीत. आज आम्ही 60 वर्षांवरील लोकांसाठी सुरक्षित गुंतवणूक आणि जास्त परतावा असलेल्या काही मुदत ठेव योजनांबद्दल सांगणार आहोत, ज्या 5 वर्षांच्या कालावधीत पूर्ण होतात. तसेच 8.75 टक्के दराने व्याज दिले जात आहे. हे व्याजदर 3 कोटी रुपयांपेक्षा कमी मुदत ठेवींवर लागू आहेत.
8 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Savings Scheme | ज्येष्ठ नागरिकांना दर महिना मिळेल रु.20,000 पेन्शन, फायद्याची सरकारी योजना
Senior Citizen Savings Scheme | पोस्टाच्या एकापेक्षा एक फक्कड स्कीम सुरू आहेत. ज्येष्ठ नागरिकांना उतार वयात आर्थिक आधारस्तंभ असावा यासाठी पोस्टाची ही स्कीम अत्यंत फायद्याची ठरू शकते. नोकरी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की, रिटायरमेंटनंतर आपल्या गाठीशी चार पैसे असावे.
8 महिन्यांपूर्वी -
Senior Citizen Savings Scheme | फायद्याची सरकारी योजना! मॅच्युरिटीला 12 लाख रुपयांसह महिना ₹20,050 मिळतील
Senior Citizen Savings Scheme | ज्येष्ठ नागरिक बचत योजना (SCSS) ही एक सरकारी योजना आहे, ज्याकडे सेवानिवृत्ती लाभ कार्यक्रम म्हणून पाहिले जाते. ज्येष्ठ नागरिक या योजनेत वैयक्तिक किंवा संयुक्तपणे गुंतवणूक करू शकतात. या योजनेत गुंतवणूक केल्यास कर सवलतीसह नियमित उत्पन्नही मिळू शकते. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेअंतर्गत पोस्ट ऑफिसच्या कोणत्याही शाखेत खाते उघडता येते. ही सर्वाधिक व्याज देणारी पोस्ट ऑफिस अल्पबचत योजना आहे.
10 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपच्या शेअरसाठी BUY रेटिंग, जिओ फायनान्स शेअर्सबाबत तेजीचे संकेत - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | 48% टक्के परतावा मिळवा, संधी सोडू नका, अदानी पॉवर शेअर टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIPOWER
-
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअर्स खरेदीला गर्दी, यापूर्वी दिला 9,709% परतावा, टार्गेट अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Reliance Power Share Price | रिलायन्स पॉवर शेअर्स तेजीत, 1 महिन्यात 21% परतावा दिला, टार्गेट जाणून घ्या - NSE: RPOWER
-
Vodafone Idea Share Price | या पेनी स्टॉकवर गुंतवणूकदार तुटून पडले, आज 6.57% वाढला, ही आहे टार्गेट - NSE: IDEA
-
Suzlon Share Price | 57 रुपयाच्या सुझलॉन शेअर्सवर गुंतवणूकदार तुटून पडले, या बातमीचा परिणाम - NSE: SUZLON