महत्वाच्या बातम्या
-
Tata Coffee Share Price | टाटा कॉफी शेअर्समध्ये उलाढाल वाढली, कारण काय? स्टॉक रिटर्न तपासून घ्या
Tata Coffee Share Price | मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा कॉफी कंपनीच्या शेअर्समध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. मागील आठवड्याच्या शुक्रवारी टाटा कॉफी कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांच्या वाढीसह 258.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर दिवसा अखेर हा स्टॉक 251.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. टाटा कॉफी कंपनीचे बाजार भांडवल 4,695.41 कोटी रुपये आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Hot Stock | टाटा समूहातील या कंपनीचा शेअर तेजीत | मोठा परतावा मिळण्याचे संकेत
टाटा कॉफी लिमिटेडचे शेअर्स बुधवारी जवळपास 13 टक्क्यांनी वाढले. यापूर्वी, टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड (TCPL) ने पुनर्रचना योजनेचा भाग म्हणून या कंपनीच्या सर्व व्यवसायांचे स्वतःमध्ये विलीनीकरण करण्याची घोषणा केली होती. टाटा कॉफी लिमिटेड (Tata Coffee Share Price) चे शेअर्स बीएसईवर 12.91 टक्क्यांनी वाढून 221.60 रुपयांवर पोहोचले. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्सचे शेअर्सही (Hot Stock) 5.28 टक्क्यांनी वाढून 782.50 वर पोहोचले.
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
- IndiGo Share Price | एक अपडेट आली आणि इंडिगो शेअर्स तेजीत, अल्पावधीत 32% परतावा दिला, संधीचा फायदा घ्या
- Old Vs New Tax Regime | पगारदारांनो! जुन्या टॅक्स प्रणालीतून नव्या टॅक्स प्रणालीकडे कोणी जावे? डिक्लेरेशन पूर्वीच समजून घ्या
- Bank Account Alert | महाराष्ट्रातील या बँकेत तुमचं खातं आहे? आता पैसे काढू शकणार नाही, RBI ने बंदी घातली
- Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, अल्पावधीत 43 टक्क्यांपर्यंत परतावा मिळेल
- Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल
- Man Industries Share Price | मालामाल करणारा शेअर! एका वर्षात 350 टक्के परतावा, पुढेही जोरदार कमाई होईल
- Penny Stocks | गरिबांना सुद्धा खरेदीला परवडतील हे 10 पेनी शेअर्स, अप्पर सर्किट हीट गतीने पैसा वाढतोय
- Adani Enterprises Share Price | अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स फोकसमध्ये, कंपनीबाबत मोठी अपडेट, फायदा होणार?
- Numerology Horoscope | 24 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल
- Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर सुसाट धावतोय, हा शेअर अल्पावधीत पैसे गुणाकारात वाढवतोय