Tecno Spark 9 5G Smartphone | भारतात आज लाँच होणार दमदार टेक्नो स्पार्क 9 स्मार्टफोन, स्वस्त किंमत आणि फीचर्स पहा
टेक्नो आपला नवीन स्पार्क ९ भारतात सादर करण्याच्या तयारीत आहे. नवीन टेक्नो स्पार्क अॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला असून, त्याची किंमत मायक्रोसाइटवरही पाहता येणार आहे. या साईटवर टेक्नोचा नवा फोन ९,४९९ रुपयांना लिस्ट करण्यात आला असून आज हा फोन अधिकृतरित्या लाँच करण्यात येणार असून त्यानंतर फोनची उर्वरित माहिती आणि फीचर्स कळणार आहेत. फोनमध्ये ६ जीबी परमनंट रॅम आणि ५ जीबी व्हर्चुअल रॅम असणार असल्याचे समोर आले होते.
2 वर्षांपूर्वी