महत्वाच्या बातम्या
-
UNO Minda Share Price | संधी सोडू नका! हा शेअर पैशाचा पाऊस पाडतोय, रु.25,000 झाले 24.17 लाख
UNO Minda Share Price | युनो मिंडाच्या शेअरची किंमत या वर्षी आतापर्यंत 70 टक्क्यांच्या आसपास वाढली आहे आणि या महिन्यातच युनो मिंडाच्या शेअरच्या किमतीत सुमारे 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
8 महिन्यांपूर्वी -
Uno Minda Share Price | मल्टिबॅगर परतावा, आता कंपनीकडून फायद्याची अपडेट आली, शेअर मोठी टार्गेट प्राइस गाठणार
Uno Minda Share Price | युनो मिंडा या ऑटो पार्टस उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. युनो मिंडा कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांनी Starcharge Energy कंपनीसोबत इलेक्ट्रिक वाहन पार्टस पुरवठा करण्याचा उत्पादन आणि विक्री करार केला आहे. ( युनो मिंडा कंपनी अंश )
1 वर्षांपूर्वी -
Uno Minda Share Price | पैशाचा पाऊस! युनो मिंडा शेअरने 8000 टक्क्यांचा मल्टीबॅगर परतावा दिला, हा स्टॉक खरेदी करावा का?
Uno Minda Share Price | शेअर बाजारात अनेक कंपन्यांचे शेअर्स आहेत, ज्यांनी दीर्घ काळात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा मिळवून दिला आहे. आज या लेखात आपण युनो मिंडा कंपनीच्या स्टॉक बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मागील 10 वर्षांत युनो मिंडा कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 8,000 टक्के नफा कमावून दिला आहे. जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी युनो मिंडा कंपनीच्या स्टॉकमध्ये 10,000 रुपये लावले असते तर आज तुम्ही करोडपती झाला असता. आज सोमवार दिनांक 15 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.65 टक्के घसरणीसह 561.20 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
2 वर्षांपूर्वी -
Uno Minda Share Price | या स्टॉकने अल्प गुंतवणुकीवर 10000 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, मजबूत फायदा होईल
Uno Minda Share Price | ‘यूनो मिंडा लिमिटेड’ या ऑटोमोबाईल क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने मागील 10 वर्षापेक्षा कमी कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 10000 टक्के पेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. शेअर बाजारातील तज्ञ अजूनही या कंपनीच्या शेअर्सबाबत उत्साही आहेत. ब्रोकरेज फर्म ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज’ ने ‘युनो मिंडा’ कंपनीच्या स्टॉकवर ‘Buy’ रेटिंग दिली आहे. ब्रोकरेज फर्मने या कंपनीच्या शेअर्सची लक्ष किंमत 545 रुपये निश्चित केली आहे. ‘कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटी’ फर्मचे तज्ञ म्हणतात की, ‘यूनो मिंडा लिमिटेड’ कंपनीच्या स्टॉकच्या किमतीत 15 टक्के करेक्शन झाल्यामुळे स्टॉक मूल्यांकन अधिक आकर्षक वाटत आहे. (Uno Minda Limited)
2 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Tata Power Share Price | मोतीलाल ओसवाल फर्म बुलिश, टाटा पॉवर शेअर देईल मजबूत परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Vedanta Share Price | मायनिंग शेअरमध्ये मजबूत तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर - NSE: VEDL