महत्वाच्या बातम्या
-
UPI ID | तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी UPI चा वापर करता का? महत्वाची अपडेट आली, तुमचा UPI ID सुद्धा ब्लॉक होऊ शकतो
UPI ID | सरकारने 1 एप्रिलपासून बंद मोबाइल नंबरशी संबंधित असलेले एकत्रित पेमेंट्स इंटरफेस (UPI) आयडी हटवण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूज वेबसाइट लाइव्ह मिंटच्या एका रिपोर्टनुसार, राष्ट्रीय पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने या आयडी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर वापरकर्ता गूगल-पे, पेटीएम, फोनपे सारख्या ऑनलाइन पेमेंट ऍप्सचा वापर करू शकणार नाहीत.
1 महिन्यांपूर्वी -
UPI ID l तुम्ही पेमेंटसाठी यूपीआय वापरता? आता UPI द्वारे पेमेंट केल्यास एक्सट्रा चार्जेस लागणार? सरकारचा मोठा निर्णय
UPI ID l भारत सरकारने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने आज, बुधवार, 19 मार्च रोजी नवीन यूपीआय प्रोत्साहन योजनेस मंजुरी दिली आहे, ज्यामुळे लहान व्यापाऱ्यांना यूपीआय पेमेंट स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाईल.
1 महिन्यांपूर्वी -
UPI ID | आता UPI द्वारे पेमेंट करताना मोजावे लागतील एक्सट्रा चार्जेस, या गुगल-पे ने केली सुरुवात, अपडेट जाणून घ्या
UPI ID | सध्याच्या काळात कोणतीही वस्तू खरेदी केल्यानंतर लोक रोख पैसे देण्याऐवजी यूपीआय माध्यमातून पैसे पाठवण्याचा साधा पर्याय निवडतात. त्याचबरोबर ऐन वेळेला खिशात पैसे नसल्याने यूपीआय माध्यमातून पैसे पटकन पाठवता येतात. अगदी भाजीवाल्यांपासून ते मोठमोठ्या मॉलमध्ये क्यू आर कोड स्कॅनर पाहायला मिळतात. ग्राहक क्यू आर कोड स्कॅन करून यूपीआय माध्यमातून पैसे पाठवतात.
2 महिन्यांपूर्वी -
UPI ID | UPI वापरकर्त्यांनो इथे लक्ष द्या, 15 फेब्रुवारीपासून बदलणार महत्त्वाचा नियम, आता नवीन सुविधांचा लाभ घेता येणार
UPI ID | गेल्या अनेक वर्षां UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. प्रत्येक व्यक्ती कोणतेही ट्रांजेक्शन करताना UPI च्या मदतीने पैशांची देवाण-घेवाण करतो. महत्त्वाचं म्हणजे यूपीआय माध्यमातून युजर्सना अगदी 5 रुपयांपासून ते लाखांची रक्कम ट्रान्सफर करण्याची सुविधा मिळते. यूपीआयला प्रोत्साहन देण्याकरिता सरकार कायम नवनवीन उपक्रम राबवण्याच्या मार्गावर असते.
3 महिन्यांपूर्वी -
UPI ID | तुम्ही ऑनलाईन पेमेंटसाठी UPI वापरता, या 5 गोष्टींमुळे बँक अकाउंट खाली होईल, लक्षात ठेवा या गोष्टी
UPI ID | UPI म्हणजेच युनिफाईड पेमेंट इंटरफेस सध्या कोटींच्या संख्येने ग्राहक UPI पेमेंट इंटरफेसचा वापर करत आहेत. अगदी कुठेही आणि कधीही ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी यूपीआय पद्धत वापरतात. परंतु बहुतांश व्यक्ती सायबर क्राईमच्या विळख्यात अडकतच आलेले आहेत.
3 महिन्यांपूर्वी -
UPI ID | UPI वापरकर्त्यांसाठी महत्त्वाचा अलर्ट, 1 फेब्रुवारीपासून थेट ब्लॉक होणार अशा प्रकारचे ट्रांजेक्शन, अपडेट जाणून घ्या
UPI ID | यूपीआय म्हणजेच ‘युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस’ सध्याच्या घडीला अगदी सहजपणे लोक यूपीआय माध्यमातून पेमेंट करतात. भाजी खरेदी करायची असो किंवा मॉलमध्ये जाऊन शॉपिंग करायची असो कोणताही व्यक्ती कॅशलेस ट्रांजेक्शनसाठी यूपीआयचाच वापर करतो. त्यामुळे यूपीआय वापरकर्त्यांसाठी NPCI म्हणजेच ‘नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडियाने’ ट्रांजेक्शनबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आणली आहे.
3 महिन्यांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC