महत्वाच्या बातम्या
-
WhatsApp New Update | व्हॉट्सअॅपमध्ये आणखी एक दमदार फीचर येणार, ऑनलाईन चॅटिंगची शैली बदलणार?
WhatsApp New Update | व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर घेऊन येत आहे. तर हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपच्या नव्या फीचर्सच्या यादीमध्ये सामील होणार आहे. तसेच नवीन फीचरचे नाव एडिटिंग मेसेजेस असे आहे. तसेच या फीचरच्या मदतीने युजर्स पाठवलेल्या मेसेज त्यामध्ये काही चूक असल्यास एडिट करू शकणार आहेत. तर ताज्या अहवालानुसार, एडिटेड मेसेजसोबत युजर्सना एडिटींगचे लेबल देखील दिसणार आहे. WABetaInfo ने या अपडेटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे तर यामध्ये एडिटेड मेसेजसोबत ‘एडिटेड’ लेबल सुद्धा तुम्हाला पाहता येणार आहे. वापरकर्त्यांना संदेश मिळण्यासाठी 15 मिनिटे लागतील तर हे फीचर लवकरच तुमच्या पर्यंत पोहोचणार आहे.
3 वर्षांपूर्वी -
WhatsApp New Update | व्हॉट्सअॅपने आणले नवीन अपडेट, चॅट किंवा व्हिडिओचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही
WhatsApp New Update | मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप अधून-मधून नवीन अपटेड घेऊन येतो. तसेच आता व्हॉट्सअॅपने नवीन अपडेट आणले आहे. यामध्ये तुम्ही व्हिडिओचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाही. तसेच व्हॉट्सअॅप आता एक अप्रतिम सुरक्षा फीचर आणणार आहे, जे वापरकर्त्यांच्या माहितीला सुरक्षित ठेवण्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप एक नवीन फीचर आणणार आहे जे की, वापरकर्ते मेसेज केल्यानंतर व्ह्यूचा स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत. व्हॉट्सअॅपच्या प्रत्येक नवीन वैशिष्ट्यांचा मागोवा घेणारी वेबसाइट WaBetaInfo ने आपल्या अहवालामध्ये म्हटले की आता कोणालाही स्क्रीनशॉट घेण्यापासून रोखण्यासाठी व्हॉट्सअॅप व्ह्यू-वन फोटो आणि व्हिडिओची नवीन आवृत्ती आणणार आहे. तसेच वापरकर्ते या संदेशांचे स्क्रीनशॉट घेऊ शकणार नाहीत आणि स्क्रीन रेकॉर्डिंग सुद्धा घेऊ शकणार नाहीत. हे वैशिष्ट्य सध्या काही बीटा परीक्षकांसाठी उपलब्ध आहे मात्र नवीन फीचर कसे काम करेल, ते सविस्तर जाणून घेऊया…
3 वर्षांपूर्वी
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
Post Office Scheme | पगारदारांनो, पत्नीच्या नावावर पोस्ट ऑफिसमध्ये FD करा, 2 वर्षांनंतर किती परतावा मिळेल पहा