30 April 2025 1:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स सेक्टर कंपनी शेअर्स खरेदी करून ठेवा, मोठा अपसाईड परतावा मिळेल - NSE: BEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअर्सवर टॉप ब्रोकिंग फर्म बुलिश, 78 रुपये टार्गेट प्राईस जाहीर - NSE: SUZLON Mazagon Dock Share Price | मल्टिबॅगर शेअर रेकॉर्ड हाय लेव्हलवर, आता मोठ्या तेजीचे संकेत, टार्गेट अपडेट - NSE: MAZDOCK
x

Viral Video | सिंह मागे लागल्याने तो जिव वाचवण्यासाठी झाडावर चढला, नंतर सिंह सुद्धा झाडावर चढू लागला, व्हायरल व्हिडिओ पहा

Video Viral

Video Viral | कधी तुम्ही असा विचार केला आहे का, तुमच्या मागे सिंह लागला आहे. नको… असा विचार ही करायला नको असं तुम्हाला वाटण साहजिक आहे. मात्र असे काही प्रसंग उद्भवतात आणि त्याचे व्हिडीओ देखील व्हायरल होतात. तसचं काहीस झालं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका व्यक्तीमागे सिंहीणी त्याच्या पासून फक्त दोन पावले दूर आहे. खरं तरं हा विचार सुद्धा घाबरवणारा आहे.

सिंहिणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
कधीही विचार न करवणारी गोष्ट जेव्हा घडते त्यावेळी काय करायचं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे त्यामध्ये झाडावर चढलेल्या एका मनुष्याच्या मागे सिंहीन लागली आहे जी त्याच्या पासून दोन पावलावर आहे आणि त्यात्या पाठोपाठ झाडावर चढत आहे. व्हिडीओ जर तुम्ही निट पाहिला तरं असे दिसून येते की, तिथे पार्टी चालू होती आणि अचानक सिंहीन आली.

सिंहीणीपासून वाचण्यासाठी माणूस झाडावर चढला
व्हायरल व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसून येते की, तो व्यक्ती आपला बचाव करण्यासाठी झाडावरती चढला मात्र त्या सिंहीनीने त्याचा मागोवा घेत झाडावर चढली. स्वतःला वाचवण्यासाठी तो सिंहिणीच्या तोंडावर लाथा मारायला लागतो. हा व्हिडीओ खुप छोटा आहे त्यामुळे पुढे काय झाले, याबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र या व्हिडीओने सोसल मीडियाने चांगलेच वातावरण तापवले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ lions.habitat नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर केला आहे. तसेच आत्यापर्यंत या व्हिडीओला 1 कोटी 71 लाख लोकांनी तो पाहिला असून, 53 हजारांहून अधिक लोकांनी त्याला लाईक केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Lions Habitat🦁 (@lions.habitat)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: lioness climbing tree attack Video Viral Checks details 16 September 2022

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Video Viral(59)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या