26 January 2025 1:41 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | भारत इलेक्ट्रॉनिक सहित या 5 शेअर्ससाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Property Knowledge | 90% कुटुंबांना माहित नाही, लग्नानंतरही विवाहित मुलगी वडिलांच्या प्रॉपर्टीवर हक्क मागू शकते, कायदा लक्षात ठेवा Income Tax Returns | नोकरदारांनो, टॅक्स वाचवण्यासाठी पती-पत्नी जॉईंट ITR भरू शकतात, जाणून घ्या त्याचे फायदे Govt Employees Pension | पेन्शन ₹9,000 वरून 25,740 रुपये होणार, तर बेसिक सॅलरी ₹18,000 वरून 51,480 रुपये होणार EPFO Passbook | पगारदारांनो आता नवे नियम, पैसे काढणे, अकाऊंट ट्रान्सफर, प्रोफाईल अपडेटचे नियम बदलले, जाणून घ्या नियम New Income Tax Regime | गुडन्यूज, 10 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त, 25 टक्क्यांचा नवा टॅक्स स्लॅब जाहीर होण्याची शक्यता SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या 3 जबरदस्त योजना, गुंतवणूकदारांना मिळतोय मोठा परतावा, पैशाने पैसा वाढवा
x

Viral Video | चल! कसला वाघ तू?, एका छोट्या पक्षाने अशी फिरकी घेतली वाघाची, मजेशीर व्हायरल व्हिडिओ नक्की पहा

Viral Video

Viral Video | सोशल मीडियावर वाइल्ड लाईफशी संबंधित अनेक व्हिडिओ शेअर होतं असतात. अशा व्हिडिओंमध्ये अनेकवेळा प्राणी आपल्या स्वभावाच्या विरुद्ध वागताना दिसत असतात आणि इथेच लोकांना ते मजेशीर असल्याने खूप आवडते. असाच आता वाघ आणि पक्ष्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे.

खड्डा पाण्याने भरलेला आहे आणि एक पक्षी :
या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की एक छोटा खड्डा पाण्याने भरलेला आहे आणि एक पक्षी त्यात पाण्याचा आनंद लुटत आहे. पण त्याचवेळी तिथे एक वाघ सुद्धा पाण्यात असल्याचं पाहायला मिळतंय. लगेच या वाघाची नजर या पक्षावर जाते आणि त्याला आपल्या पंजाने झडप घालून पकडण्याचा वारंवार प्रयत्न करत हे. परंतु पक्षी वाघासमोर खूप लहान आणि वाघाच्या शक्तीपुढे नगण्य असताना तो पक्षी वाघाला न घाबरता थेट वाघाची गनिमी काव्याने फिरकी घेताना दिसत आहे.

वाघासोबत अशी ही गुलवागुलवी :
व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये असे पाहायला मिळत आहे की, वाघाने पक्षी पकडण्यासाठी खड्ड्यात उडी मारताच तो पाण्यात डुबकी मारून थेट वाघाच्या मागे जातो. वाघ वळताच तो पुन्हा डुबकी घेतो. या दोघांमध्ये बराच काळ खेळ चालतो. वाघ इथे इच्छा असली तरी तो त्या पक्षाला पकडू शकत नाही. पक्ष्याने अशी धूर्तता दाखवून आपला जीव तर वाचविला, पण त्यासोबत वाघाची फिरकी सुद्धा घेतल्याचं पाहायला मिळतंय.

पक्षासमोर असहाय्य टायगर :
साधारणतः वाघ आपली शिकार पकडून समोरच्याला शिकार बनवतो. परंतु येथे बाजूलाच असलेल्या पक्षाला पकडण्यात तो अनेकदा अपयशी ठरतो. पक्षाचा धूर्तपणा आणि चपळाईपुढे असहाय्य दिसतो. वाइल्ड अॅनिमलशी संबंधित हा व्हिडिओ feline.unity नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे.

नेमका व्हिडिओ काय आहे पहा :

 

View this post on Instagram

 

A post shared by 🐾 IFELINES ~ (@feline.unity)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video bird against Tiger in water check details 29 July 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x