5 May 2024 2:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या
x

Hot Stocks | घसघशीत परतावा, गुंतवणूकदार लखपती, सिनेमाशी संबंधित उद्योग करणाऱ्या या कंपनीचे शेअर्स तेजीत

Hot stock

Hot Stocks | सिनेमा उद्यागाशी संबंधित पीव्हीआर कंपनीच्या शेअरने 2056 रुपयेची पातळी गाठली आहे. त्याच वेळी, एनएसइ मध्ये आयनॉक्स कंपनीचे शेअर्स 1.50% च्या वाढीसह 573 रुपयांच्या नवीन उच्चांकावर पोहोचले आहे. भारतीय शेअर बाजारात नोंदणीकृत असलेली PVR-INOX ही भारतातील सर्वात मोठी मल्टिप्लेक्स चेन कंपनी बनली आहे. गुरुवारी सकाळच्या ट्रेडिंग सेशन मध्ये या दोन्ही कंपन्यांच्या स्टॉकनी 52 आठवड्याचा नवीन उच्चांक गाठला.

नवीन उच्चांक पातळीवर पोहोचले :
PVR चे शेअर्स मध्ये वाढ होऊन 2056 रुपयेच्या नवीन उच्चांक पातळीवर पोहोचले. त्याच वेळी,NSE वर INOX कंपनीच्या शेअर्स मध्ये देखील 1.50% च्या वाढीसह, शेअर्सची किंमत 573 रुपयांच्या नवीन उच्चांकावर जाऊन पोहोचली आहे. दोन्ही कंपन्यांच्या शेअर्सने मागील सर्वकालीन उच्चांक रेकॉर्ड तोडून आता नवीन उच्चांक तयार केला आहे.

पीव्हीआर आणि आयनॉक्स शेअर्स :
सेबीने दोन्ही कंपनीच्या विलीनीकरनाला मान्यता दिल्यानंतर पीव्हीआर आणि आयनॉक्सच्या शेअर्समध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या स्टॉक मध्ये गुंतवणूक केलेले गुंतवणूकदार नक्कीच मालामाल झाले आहेत. या करारानंतर, INOX कंपनी चे PVR मध्ये विलीनीकरण होईल. या विलीनीकरणानंतर, INOX च्या 10 शेअर्सच्या बदल्यात गुंतवणूकदारांना PVR कंपनीचेच 3 शेअर्स मिळतील. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या मते, येत्या 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 25 ते 30 टक्क्यांनी एवढी प्रचंड वाढ होऊ शकते.

शेअर्स किमतीत वाढीचे कारण काय?
PVR INOX च्या कामगिरीवर भाष्य करताना, शेअर्स बाजारातील तज्ञांचे मत मांडले की, “INOX PVR च्या विलीनीकरणानंतर, सिनेमा क्षेत्रातील 80% मल्टीप्लेक्सच्या व्यापारातील 80% मार्केट शेअरवर फक्त PVR INOX यांची मक्तेदारी असेल. हा शेअर पुढील काळात जबरदस्त परतावा देणार हे नक्की.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Hot stocks share price return on PVR and INOX merger news on 29 July 2022.

हॅशटॅग्स

#Hot Stock(315)#PVR(2)INOX(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x