11 February 2025 11:36 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ पोहोचला आईआरबी इन्फ्रा शेअर, पुढे तेजी येणार का - NSE: IRB RVNL Share Price | 5 महिन्यात तुफान तेजीत परतावा देणारा शेअर सातत्याने घसरतोय, पुढे काय होणार – NSE: RVNL Gold Selling Tips | घरामधील जुनं सोनं विकण्याचा विचार करताय? तत्पूर्वी ही बातमी वाचा, कदाचित विचार बदलू शकतो Jio Finance Share Price | जवळपास 36 टक्क्यांनी घसरलेला जिओ फायनान्शिअल शेअर खरेदी करावा का? अपडेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Steel Share Price | पटापट घसरतोय टाटा स्टील शेअर, गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | 100 रुपयांच्या पार जाणार हा 73 रुपयांचा पावर शेयर, की 50 रुपयांच्या खाली घसरणार? - NSE: NHPC Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या स्कीममध्ये महिना 2000 रुपये बचतीवर मिळतील 2.47 कोटी रुपये
x

Viral Video | 8 किलो वजनाचा भलामोठा समोसा, 30 मिनिटात खाल्ला तर 51 हजारांचं बक्षिस, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | विविध पदार्थ चाखून जिभेचे चोचले पूर्ण करणे प्रत्येकालाच आवडते. अशात बाहेर काही खाण्यासाठी जायचे म्हटले की, पैसे जास्त खर्च होतात. मात्र तरी देखील अनेक खवय्ये आपल्या जुभेचे चोचले पूरवतातच. तुमच्या पैकी अनेकांनी समोसा हमखास खाल्ला असेल. मुंबईची जान असलेल्या वडापाव नंतर समोसा हेच नाव घेतले जाते. अनेक जणांचा समोसा खूप फेवरेट असतो. अशात तुम्हाला देखील समोसा खुप आवडत असेल तर तुम्ही एकाचवेळी जास्तीत जास्त किती समोसे खाऊ शकता. नश्चितच ५ च्या वर कोणीच खाऊ शकत नाही.

व्हिडोओ व्हायरल
अशात सोशल मीडियावर एक व्हिडोओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ एका चॅलेंजचा आहे. यात तुम्हाला आर्धातास दिला जातो. या वेळात तुम्हाला एक समोसा फस्त करायचा आहे. हे चॅलेंज जिंकल्यास तुम्हाला लगेचच ५१ हजार रुपयांते बक्षिस ठेवले आहे. अनेक जण हे चॅलेंज स्विकारत आहेत मात्र अजून तरी कोणी ते जिंकू शकलेले नाही. आता तुम्ही म्हणाल एक समोसा तर जास्तीत जास्त १० मिनीटात संपतो. मग तरी असे कसे काय, तर जरा थांबा कारण समोसा खाण्याच्या या चॅलेंजमध्ये समोसा एकच असला तारी तो ८ किलो वजनाचा आहे.

त्यामुळे हे चॅलेंज स्विकारणा-या अनेकांना समोसा खाता खाता घाम फुटताना दिसतोय. या समोसामध्ये वटाणे पणीरचे मिश्रण टाकले आहे. त्यानुळे याची चव अप्रतीम असल्याचे नेटकरी आणि काही खवय्ये सांगतात. हा समोसा विकत घेतल्यास तो ११०० रुपयांना मिळेल आणि तुम्ही ३० मिनीटात तो खाल्ला तर तुम्हाला लगेच ५१ हजारांचा धनादेश बक्षिस म्हणून दिला जाईल.

सध्या हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. प्रसिध्द उद्योजक हर्ष गोयनका यांनी देखील हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. तसेत याला मजेशील कॅप्शन देत लिहिले आहे की, आज माझ्या पत्नीने दिवाळीच्या फराळा ऐवजी मला समोसा दिला आहे. आता पर्यंत या व्हिडीओला ४९४ हजार एवढे व्हूव्ज गेले आहेत. तसेच अनेक जण यावर मजेदार कमेंट करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Viral Video The winner of the samosa eating challenge will get a prize of 51thousand rupees 29 October 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x