4 May 2025 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Samsung Galaxy A03 Core | सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर स्मार्टफोन लाँच

Samsung Galaxy A03 Core

मुंबई, 06 डिसेंबर | सॅमसंगने नवीन लो-बजेट स्मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर लॉन्च केला आहे. हा एक एंट्री-लेव्हल स्मार्टफोन आहे, जो बाजारात फक्त एकाच प्रकारात सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन 6.5-इंचाच्या HD Plus Infinity-V डिस्प्लेने सुसज्ज आहे. हा फोन Unisoc SC9863A प्रोसेसरने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देखील देण्यात आली आहे.

Samsung Galaxy A03 Core launched a new low-budget smartphone Samsung Galaxy A03 Core. This smartphone is equipped with a 6.5-inch HD Plus Infinity-V display :

सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर स्मार्टफोनची वैशिष्ट्ये:
सॅमसंगचा नवीन स्मार्टफोन सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर 2GB रॅम आणि 32GB स्टोरेजसह फक्त एकाच प्रकारात लॉन्च करण्यात आला आहे. या फोनमध्ये एलसीडी डिस्प्ले आहे, जो एचडी + रिझोल्यूशनसह येतो. सेल्फी कॅमेरा असलेल्या या डिस्प्लेमध्ये वॉटर-ड्रॉप नॉच देण्यात आला आहे. फोनमध्ये 2GB रॅम आणि 32GB इंटरनल स्टोरेज आहे. मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने फोनचे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवता येते.

सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर स्मार्टफोन अँड्रॉइड 11 (Go Edition) वर काम करतो. फोनमध्ये वाय-फाय, 4जी एलटीई, वाय-फाय डायरेक्ट, जीपीएस, 3.5 मिमी हेडफोन जॅक आणि ब्लूटूथ व्हर्जन 4.2 सह अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

कॅमेरा आणि बॅटरी:
सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर स्मार्टफोनच्या मागील बाजूस फक्त एक 8-मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसारख्या गरजांसाठी फोनच्या पुढील बाजूस 5 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर मध्ये 5000mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअरची किंमत:
सॅमसंग गॅलॅक्सि एओ3 कोअर स्मार्टफोनची किंमत 7,999 रुपये आहे. हा फोन ब्लॅक आणि ब्लू कलर पर्यायांमध्ये सादर करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन रिटेल स्टोअर्स, ऑनलाइन Samsung.com आणि आघाडीच्या ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी केला जाऊ शकतो.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो कडून बातमी शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Samsung Galaxy A03 Core launched checkout price with specifications.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#gadgets(131)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या