4 May 2025 3:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Brahmastra Video | ब्रह्मास्त्र सिनेमाच्या या क्लिपमध्ये रणबीर कपूरची एक्स गर्लफ्रेंड दीपिकाचा आवाजही ऐकू आला, सिनेमात झळकणार?

Brahmastra Video

Brahmastra Video |  जस जसे ब्रह्मास्त्र चित्रपट रिलीज होण्याचे दिवस जवळ येत आहेत तस तसे चित्रपटीबाबतची उत्सुकता वाढत चालली आहे. दिवस सरत असताना चित्रपटाबाबत नव नवीन खुलासे होत आहेत आणि याच कारणामुळे चाहत्यांमधील उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दरम्यान, या चित्रपटामध्ये बॉलिवूडचे सुपरस्टार एकत्र दिसून येणार आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्ट, शाहरूख खान, अमिताभ बच्चन, नागार्जून, मौनी रॉय, डिंपल कपाडीया झळकणार आहे. असे ही म्हटले जात आहे की, या चित्रपटामध्ये दीपिका पदुकोणची देखील भूमिका पहायला मिळणार आहे. अध्याप दीपिकाच्या भूमिकेबद्दल कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये दीपिकाचा आवाज ऐकू येत आहे.

चित्रपटाबाबत दिग्दर्शक अयान मुखर्जी भावनिक :
अयान मुखर्जी दिग्दर्शित ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामध्ये रणबीर कपुर आणि आलिया भट्ट हे रोमॅंटिक कपल मुख्य भुमिकेमध्ये दिसून येणार आहे. बीग बजेड मुव्ही आणि बॉलिवूडच्या दिग्गज कलाकारांचा एकत्र मेळ आणि याच कारणामुळे अयान मुखर्जी चित्रपटाबाबत नर्व्हस झाले आहेत. अयान मुखर्जी यांनी एक पोस्ट देखील केली आहे ज्यामध्ये त्यांनी लिहीले आहे की, चित्रपट रिलीज होण्यासाठी फक्त 10 दिवस राहिले आहेत एवढे दिवस ब्रह्मास्त्र फक्त माझ्या आणि माझ्या टीम पुरते मर्यादित होते मात्र आता ते चाहत्यांसाठी देखील महत्वाचे झाले आहे. ब्रह्मास्त्र चित्रपटाला संपुर्ण जगासमोर आणण्यासाठी मी भावनिक आणि रोमांचिक झालो आहे.

brahmastra video deepika padukone2

व्हायरल व्हिडीओमध्ये दीपिकाचा आवाज :
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आवाज ऐकायला येत असल्याचे चाहत्यांचे म्हणणे आहे. याबाबत युजर्सने कमेंट्स देखील दिल्या आहेत एकाने लिहीले की, दीपिकाचा आवाज मी कोणत्याही जागेवरून ऐकू शकतो, आणि दीपिकाचा आवाज खुप जाणांना ऐकू देखील येत असेल. तर दुसऱ्या युजरने त्या व्हिडीओमधील आवाज मौनी रॉयचा असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या युजरने लिहीले की, प्रोमो पाहून मला खूप छान वाटत आहे आता मला प्रतीक्षा करवेना.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayan Mukerji (@ayan_mukerji)

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Deepika Padukone will be seen in the Brahmastra Checks details 2 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Brahmastra(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या