Brahmastra Video | ब्रह्मास्त्र सिनेमाची आणखी एक क्लिप व्हायरल, शाहरुख खानच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली

Brahmastra Video | ब्रह्मास्त्रचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून चाहत्यांमधील उत्सुकता वाढत चालली आहे. या चित्रपटामध्ये बॉलिवुडचे सर्व दिग्गज कलाकार एकत्र पहायला मिळणार आहेत. चित्रपटाबाबतची उत्सुकता वाढत चाललेली असताना सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये दीपिका पदुकोणचा आवाज ऐकायला मिळत आहे आणि यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत आणखीणच आशा प्रज्वलीत होताना दिसत आहेत.
दरम्यान, दिग्दर्शक अयान मुखर्जी आणि करण जोहर यांनी नुकताच एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ही क्लिप चाहत्यांमधील उत्सुकता आणखीनच वाढवत आहे. यामध्ये एक वानर शस्त्रांचा वापर करताना दिसून येत आहे, मात्र यातून चेहरा स्पष्टपणे दिसू शकला नाहीये. व्हिडीओला कमेंट देत चाहते म्हणत आहेत की, हा वानर म्हणजे बॉलिवूडचा किंग खान शाहरूख खान आहे जो शस्त्रांचा वापर करून स्वत:चा बचाव करताना दिसून येत आहे. या व्हिडीओला इंडस्टीमधून देखील प्रतिसाद मिळत आहे मिथुन चक्रवर्तीचा मुलगा नमाशी चक्रवर्ती यानेही किंग खान असल्याचे म्हणत अयान आणि करणच्या पोस्यवर कमेंट केली आहे.
स्पेशल अपिअरन्समध्ये असणार किंग खान :
गेल्या काही दिवसांपुर्वी सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटामधील व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता ज्यामध्ये एक वानर आकाशामध्ये उडताना दिसून येत होते, असे म्हटले जात होते के की, ते वानर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान आहे ज्याची पुष्टी देखील झाली आहे. जसजसे चित्रपट रिलीजचे दिवस जवळ येत आहे तसा चाहत्यांमधील उत्साह आणखीणच वाढत आहे. दरम्यान शाहरुख खान या चित्रपटामध्ये सरप्राईज एलिमेंटच्या रूपात दिसणार असल्याची चर्चा आता रंगत आहे. एका इंटरव्हुवमध्ये मौनी रॉयने सांगितले की, किंग खान चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसून येणार आहे.
क्लिपने चाहत्यांचा चित्रपटाबाबतचा उत्साह वाढवला
चित्रपटाचे काउंटडाऊन सुरु आहे असे म्हणायला हरकत नाही, रोज नव्याने सोशल मीडियावर ब्रह्मास्त्र चित्रपटाबाबत निर्माते नवनवीन पोस्ट शेअर करत असतात ज्यामुळे चाहत्यांमधील चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीणच वाढत आहे. नवविवाहीत जोडपे म्हणजेच रणबीर आणि आलिया चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेमध्ये दिसुण येणार आहेत दरम्यान, ब्रह्मास्त्र चित्रपट 9 सप्टेंबर रोजी, चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित होणार आहे.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Karan Johar Share Brahmastra Video Checks details 2 september 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NBCC Share Price | मल्टिबॅगर शेअरची प्राईस 95 रुपये; यापूर्वी दिला 2155% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: NBCC
-
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL