15 May 2025 3:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN HFCL Share Price | 5 दिवसात दिला 22% परतावा, रोज तेजीने वाढतोय स्वस्त शेअर, खरेदीला गर्दी - NSE: HFCL Apollo Micro Systems Share Price | आज 5.59% टक्क्यांनी वाढला शेअर, जोरदार खरेदी सुरु, संधी सोडू नका - NSE: APOLLO BEL Share Price | स्वस्त झालेला डिफेन्स शेअर खरेदी करून ठेवा, संयम राखल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: BEL
x

Viral Video | चिमुकली स्कुल बसमधून उतरताना दरवाजात अडकली, ड्रायव्हरने न पाहता गाडी सुरु केली, फरफटत नेलं, पहा पुढे काय घडलं

Viral Video

Viral Video | दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होत आहे. गाड्यांबद्दल बोलायला गेलो तर आता घेर सुद्धा टाकायचे नाहीत. ई गाड्यांमध्ये घेर हा प्रकार पुर्णपणे संपुष्टात आलेला आहे. रस्त्यांवर सिग्नलमध्ये थांबलेल्या 100 गाड्यांमध्ये आजकाल 50 किंवा त्यापेक्षा अधिक गाड्या ई पहायला मिळतात. सायकल पासून ते मेट्रोपर्यंत प्रत्येक गोष्ट ईलेक्ट्रीकमध्ये आली आहे. दरम्यान, ईलेक्ट्रीक बसचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये ई गाडीमुळे लहान मुलगी दरवाज्यामध्ये अडकून बसली आहे.

शाळकरी मुलीला पडले महागात
गेल्या काही दिवसांपासून एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ई स्कुल बसच्या दरवाज्यामध्ये एक लहान मुलगी अडकून बसली आहे, तर गाडीचा ड्रायव्हर निष्काळजीपणे गाडी चालवताना दिसून येत आहे. ड्रायव्हर त्याच्या धुंदीमध्ये गाडी तसाच पुढे घेऊन जात आहे. गाडीमध्ये कोणाचेही लक्ष त्या मुलगी कडे गेले नाही आणि गाडी पुढे कितीतरी किलोमीटर पर्यंत तशीच चालत राहिली. त्या मुलीची सॅक अडकल्याने ती मुलगी दारामध्ये फसून राहिली होती. पण सुदैवाने ती मुलगी सुखरूप बचावली आणि हा एक चमत्कारच होता असं म्हणत अनेकपण देवाचे धन्यवाद मानत आहेत.

सीसीटीव्ही फुटेज आले समोर
दरम्यान, बसमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडिओ कैद झाला आहे तसेच एखाद्या मुलाबद्दल कोणी एवढा बेफिकीर कसा असू शकतो हे पाहून लोकांना आश्चर्य वाटते. व्हिडीओ पाहिल्यानंतर ज्यांची मुले बसने शाळेत जातात ते लोक जास्त नाराज झाले आहेत. पण हा व्हिडीओ 2015 सालचा असला तरी हा व्हिडीओ नुकताच रिलीज करण्यात आला आहे, कारण या घटनेची सुनावणी अमेरिकेच्या कोर्टात सध्या सुरू झाली आहे. त्यानंतर हा व्हिडिओ लोकांच्या समोर आला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of school girl dragged bus 1 kilometer trending on social media checks details 29 September 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)School Bus(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या