Video Viral | फेमस होण्यासाठी भाजी मंडईत मुलीने डान्सिंग रील बनवला, पण फेमस झाला टॅक्सी ड्रायव्हरचा डान्स, व्हिडीओ व्हायरल

Video Viral | अनेकदा लोक सोशल मीडियावर व्हायरल होण्यासाठी काहीही करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे ज्यामध्ये भाजी मंडई मध्ये रील बनवताना दिसली आहे. दिवसातून आपण 100 तरी रील पाहतो. मात्र त्यातील काही रील हे असे असतात जे आपल्या चेहऱ्यावर हसू आणतात तर काही व्हिडीओ डोळ्यांमध्ये पाणी आणतात. मुलगी मंडईमध्ये रील बनवण्यासाठी डान्स करत होती तर तिचा एक मित्र व्हिडिओ बनवत होता. तर मागून एक व्यक्ती अचानक असे कृत्य करू लागते, ज्यामुळे लोकांचे लक्ष त्या मुली कडे जाते. त्या व्यक्तीचे कृत्य पाहून सोशल मीडिया यूजर्स खूश झाले आहेत.
व्हिडीओ झाला व्हायरल
व्हिडिओमध्ये दिसत आहे की फॉलोअर्स वाढवण्यासाठी एक मुलगी भाजी मार्केटमध्ये पोहोचते आणि रील बनवण्यास सुरुवात करते तर ती भाजी मार्केटच्या मधोमध जाते आणि ‘दिलबर दिलबर’ गाण्यावर नाचायला लागते. आपण पाहू शकता की मुलगी नाचत आहे आणि तिचा मित्र तो व्हिडिओ शूट करत आहे. दरम्यान, व्हिडिओच्या मध्ये दुसरा कोणीतरी येतो आणि मुलीसोबत नाचायला लागतो. मुलगी तिच्या स्टाईलने डान्स मूव्हज दाखवत असताना एक टॅक्सी ड्रायव्हर तिथे पोहोचला आणि तिच्या पाठोपाठ तिच्या डान्स मूव्हची कॉपी करू लागला.
यूजर्स खळकळून हसू लागले
तुम्ही बघू शकता की मुलगी जितकी तिच्या शरीराची लवचिकता दाखवते, त्याहून अधिक पुरुष आपल्या शरीराची लवचिकता दाखवताना दिसतो. आता असा डान्स कोणी केला तर लोकांचं लक्ष त्याच्याकडे जात तर दुसरीकडे मुलीला तिच्या मागे काय चालले आहे याची कल्पना नव्हती आणि ती तिच्या डान्स आणि स्टाइलमध्ये तल्लीन झाली होती, तर पाठीमागून येणाऱ्या टॅक्सी ड्रायव्हरच्या फनी परफॉर्मन्सने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. ड्रायव्हरने बीच डान्समध्ये घुसून संपूर्ण मेळाव्याला लुटले. ट्विटरवर @Chilled_Yogi नावाच्या अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
अच्छा है आजकल रोड साइड लोगों को कंपनी मिल जाती है pic.twitter.com/PoLcw8U5Vs
— 24 (@Chilled_Yogi) October 6, 2022
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Taxi Driver Funny dance behind girl video trending on social media checks details 10 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL
-
IRFC Share Price | तब्बल 49 टक्के परतावा मिळेल, पैशाने पैसा वाढवा, फायद्याची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC
-
HAL Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मोठी कमाई करा, डिफेन्स कंपनी शेअर झटपट देईल मोठा परतावा - NSE: HAL
-
Apollo Micro Systems Share Price | डिफेन्स कंपनीच्या शेअरने अप्पर सर्किट हिट केला; टार्गेट प्राईस अपडेट - NSE: APOLLO
-
Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL
-
Tata Motors Share Price | संधी सोडू नका, झटपट 21 टक्के परतावा मिळेल, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, आज 6.26% वाढला, फायदा घ्या - NSE: ADANIPOWER
-
Vedanta Share Price | बिनधास्त खरेदी करून ठेवा हा मल्टिबॅगर शेअर, भविष्यातील आर्थिक चिंता मिटेल - NSE: VEDL
-
Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, झटपट मिळेल 24% परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL