Business Loan | बिझनेस सुरू करण्यासाठी कर्ज हवे? बिझनेस लोनसाठी ही कागदपत्रे जोडा, पहा कर्ज घेण्याची प्रक्रिया

Business Loan | भारत जगातील सर्वात वेगाने आर्थिक विकास करणारा देश म्हणून उदयास येत आहे. आणि पुढे येणाऱ्या काळात भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलियन डॉलरच्या वर जाईल. नवीन युगातील तंत्रज्ञानाचा अवलंब आणि MSME व्यवसायांचा उदय हे घटक भारताच्या आर्थिक विकासाला पोषक आहेत. लहान मोठे स्टार्टअप्स आणि व्यवसायांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने वेगवेगळ्या योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे या उद्योगांची वाढ होत आहे. सरकारच्या पुढाकारांमुळे अनेक उद्योजक भारतीय बाजारपेठेत उत्पादने आणि सेवांचे वितरण करण्यासाठी स्वतः आपला व्यवसाय सुरू करत आहेत.
व्यवसाय कोणताही असो, त्यांना त्यांचे उद्योग अधिक कार्यक्षमतेने सुलभ चालवण्यासाठी कर्जाची आणि खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. त्यांना व्यवसायाच्या आणि ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी किंवा मशीन, कच्चा माल खरेदी करण्यासाठी पैशांची आवश्यकता लागते. हे भांडवल सरकार विविध योजनांच्या माध्यमातून नवीन उद्योगांना पुरवत आहे.
वेगवेगळ्या उद्योगाच्या आणि कंपनीच्या गरजा वेगवेगळ्या असतात, परंतु व्यापार करण्यासाठी लागणारे कर्ज व अर्ज प्रक्रियासाठी लागणारी कागदपत्रे सारखीच असतात. वेळेची बचत करण्यासाठी आणि बँकांकडून कर्ज नाकारले जाण्याची शक्यता कमी करण्यासाठी, लघु उद्योगांनी कर्जासाठी अर्ज करण्यापूर्वी कागदपत्रांची जुळवाजुळव नक्की केली पाहिजे. MSME मालक वेगवेगळ्या बँकांकडून किंवा वित्तीय कंपनीकडून सहजपणे कर्ज मिळवू शकतात, परंतु यशस्वीरित्या अर्ज करण्यासाठी काही महत्वाचे कागदपत्रे आवश्यक असतात.
KYC कागदपत्रे:
* आधार कार्ड
* ड्रायव्हिंग लायसन्स
* मतदार ओळखपत्र
* पॅन कार्ड
*सहा महिन्यांचे बँक खाते विवरण
* रहिवाशी पुरावा ज्यामध्ये तुमचा राहण्याचा पत्ता नमूद असेल. पासपोर्ट, आधार, युटिलिटी बिल, भाडे करार किंवा कोणताही मालकीचा पुरावा हे पत्त्याच्या पुराव्यासाठी मान्य केले जातात.
व्यवसाय प्रमाण दस्तावेज:
*व्यवसायाचा पुरावा
*जीएसटी रिटर्न स्टेटमेंट
*एसईपीसाठी पात्रतेचा पुरावा
*नोंदणी दस्तऐवज
*व्यवसाय पत्ता
*वैयक्तिक आणि व्यावसायिक दोन्ही उत्पन्नाचे दोन वर्षांचे ITR
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Business Loan application process and valid documents for submission on 15 October 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL