3 May 2025 11:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
x

Stock in Focus | मस्तच! 365 रुपयांचा शेअर फक्त 50 रुपयांना! स्वस्तात स्टॉक मिळण्याचं कारण? खरेदी करणार का?

Stock In Focus

Stock In Focus | दीर्घकाळ स्टॉक होल्ड करून ठेवणाऱ्या गुंतवणुकदारांना शेअर बाजारात पोझिशनल गुंतवणूकदार म्हणून ओळखले जाते. शेअर बाजारात पोझिशनल गुंतवणूकदारांना वेळोवेळी बोनस, लाभांश, राइट इश्यू इत्यादींचा गोष्टींचा फायदा मिळत असतो. या कंपन्या आपल्या शेअर धारकांना अनेक लाभ मिळवून देतात. सध्या गोंधळाच्या वातावरणात स्टॉक मार्केट गुंतवणुकदारांसाठी एक जबरदस्त फायदा मिळवून देणारी बातमी आली आहे. स्मॉल कॅप कंपनी क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेडने आपल्या संचालक मंडळाच्या बैठकीत राइट्स इश्यू प्रस्तावाला मांजरी दिली आहे. क्विंट डिजिटल मिडिया कंपनीने 125 कोटी रुपयांच्या राइट्स इश्यूसाठी रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Quint Digital Media Share Price | Quint Digital Media Stock Price | BSE 539515)

राइट्स इश्यूची रेकॉर्ड डेट :
क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेड कंपनीने स्टॉक मार्केट नियामक सेबीला आपल्या राइट्स इश्यूच्या रेकॉर्ड डेटबद्दल माहिती दिली आहे. “7 डिसेंबर 2022 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत राईट्स इश्यूची रेकॉर्ड डेट 22 डिसेंबर 2022 असेल, असे जाहीर करण्यात आले आहे”. या कंपनीने स्टॉक एक्सचेंज नियामक सेबीला माहिती दिली आहे की, 22 डिसेंबर 2022 पर्यंत ज्या गुंतवणूकदाराकडे कंपनीचे शेअर्स असतील, त्यांचे नाव रेकॉर्ड बुक मध्ये सामील केले जाईल, आणि हे सर्व पात्र गुंतवणुकदार या राइट्स इश्यूमध्ये भाग घेऊ शकतात.

राइट्स इश्यू बद्दल थोडक्यात :
1) क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेड कंपनीच्या राइट्स इश्यूमध्ये 2,50,00,000 फ्रेश शेअर्स विक्रीसाठी जरी केले जातील. पात्र गुंतवणूकदाराना हे शेअर्स 50 रुपये मध्ये खरेदी करता येतील.
2) कंपनीने आपल्या राइट्स इश्यूद्वारे 1,25 कोटी रुपये भांडवल उभारणारचे लक्ष ठेवले आहे.
3) क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेड कंपनीचा राइट्स इश्यू 9 जानेवारी 2023 रोजी विक्रीसाठी खुला केला जाईल आणि 24 जानेवारी 2023 रोजी त्याची मुदत पूर्ण होईल.
4) कंपनीने या राइट्स इश्यूसाठी 42:37 हे प्रमाण निश्चित केले आहे. म्हणजेचे राइट्स इश्यूच्या रेकॉर्ड तारखेपर्यंत ज्या लोकांनी 37 शेअर्स होल्ड केले असतील त्यांना राइट्स इश्यू मध्ये जारी करण्यात आलेले 42 शेअर्स खरेदी करता येईल.
5) राइट्स इश्यू जारी करण्याची रेकॉर्ड तारीख 22 डिसेंबर 2023 असेल.

कंपनीची कामगिरी :
बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्विंट डिजिटल मीडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 8.48 टक्क्यांच्या वाढीसह 365.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र चालू आर्थिक वर्षात हा स्टॉक 4.84 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. क्विंट डिजिटल मीडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 638.05 रुपये आहे. स्टॉकची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 280 रुपये होती.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Quint Digital Media Limited Stock In Focus of Share market after announcing Rights issue expert on 09 December 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock in Focus(73)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या