Free Bonus Shares | मार्ग श्रीमंतीचा! 186% परतावा प्लस फ्री बोनस शेअर्स, हा शेअर खरेदीसाठी झुंबड, रेकॉर्ड डेट तपासा

Free Bonus Shares | सध्या शेअर बाजारात एकामागून एक कंपनीने आपल्या गुंतवणुकदारांना लाभांश आणि बोनस वाटप करण्याचा सपाटा सुरू केला आहे. आता एका स्मॉल कॅप कंपनीने आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचे जाहीर केले आहे. या कंपनीचे नाव आहे,” Zim Laboratories Ltd. ही एक फार्मा कंपनी असून या कंपनीचे आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. म्हणजेच ही कंपनी आपल्या गुंतवणुकदारांना एका शेअरवर दोन बोनस शेअर्स मोफत वाटप करणार आहे. Zim Laboratories Ltd कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 320 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Zim Laboratories Share Price | Zim Laboratories Stock Price | BSE 541400 | NSE ZIMLAB)
कंपनीचे बोनस शेअरवर स्पष्टीकरण :
Zim Laboratories Ltd कंपनीच्या संचालक मंडळाने स्टॉक मार्केट नियामक सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 2:1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच प्रत्येक एका शेअरमागे कंपनी गुंतवणुकदारांना दोन बोनस शेअर्स देईल. या बोनस शेअर्सचे वाटप करण्यासाठी कंपनीने 22 डिसेंबर 2022 ही रेकॉर्ड डेट जाहीर केली आहे. कंपनीच्या एका शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर आहे.
शेअरची वाटचाल :
Zim Laboratories Ltd कंपनीच्या शेअरमध्ये या आर्थिक वर्षात 1 वर्षात 4.76 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली आहे. YTD आधारावर 2022 या चालू वर्षात स्टॉकची किंमत 4.88 टक्क्यांनी पडली आहे. या कंपनीच्या स्टॉकने 21/11/2022 रोजी 388.00 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत स्पर्श केली होती. 22/12/2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 110.15 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक पातळी किमतीवर ट्रेड करत होते. मागील 1 वर्षाच्या उच्चांक पातळी किमतीच्या तुलनेत Zim Laboratories Ltd कंपनीचे शेअर्स 18.67 टक्के खाली ट्रेड करत आहेत. तर मागील 1 वर्षाच्या नीचांक किमतीच्या तुलनेत या कंपनीचे शेअर्स 186.47 टक्के वर ट्रेडिंग करत आहेत.
Zim लॅबोरेटरीज लिमिटेड कंपनीबद्दल :
ही स्मॉल कॅप कंपनी फार्मास्युटिकल क्षेत्रात उद्योग करते. या कंपनीची स्थापना 1989 साली झाली होती. कंपनी आपल्या अनेक ग्राहकांना फिनिश फॉर्म्युलेशन, आणि प्री फॉर्म्युलेशन इंटरमीडिएट्स सेवा प्रदान करते. ही कंपनी मुख्यतः जेनेरिक फार्मास्युटिकल्स मेडीसिनच्या विकास, उत्पादन आणि वितरण व्यवसायातही अग्रेसर आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title| Free Bonus Shares will be Distributed by Zim Laboratory to existing Shareholders on record date on 12 December 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शॉर्ट टर्ममध्ये मजबूत कमाई करा, मार्केट तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: JIOFIN
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
-
Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER
-
Vodafone Idea Share Price | धमाल होणार, पेनी स्टॉक प्राईसवर होणार असा सकारात्मक परिणाम - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN