12 May 2025 3:34 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | एसबीआय सिक्युरिटीज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस जाहीर, फायद्याची अपडेट - NSE: RELIANCE Yes Bank Share Price | बँकिंग पेनी स्टॉकची जोरदार खरेदी, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: YESBANK Tata Steel Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा स्टील शेअर्सची जबरदस्त खरेदी, वेळीच एंट्री घ्या - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | टाटा तिथे नो घाटा, स्टॉक खरेदीला झुंबड, अशी कमाईची संधी सोडू नका - NSE: TATAPOWER NHPC Share Price | अत्यंत स्वस्त शेअर्सवर तुटून पडले गुंतवणूकदार, आज 5.53% वाढला, अपडेट आली - NSE: NHPC Tata Motors Share Price | धमाल होणार गुंतवणूकदारांची, टाटा मोटर्स शेअर्स फोकसमध्ये, अपडेट जाणून घ्या - NSE: TATAMOTORS RVNL Share Price | अक्षरशः तुटून पडले गुंतवणूकदार, आज शेअर 8.93 टक्क्यांनी वाढली, फायद्याची अपडेट - NSE: RVNL
x

Sonata Software Share Price | अल्पावधीत 44 टक्के परतावा देणारा शेअर तेजीत आला, खरेदी करून कमाई करणार?

Sonata Software Share Price

Sonata Software Share Price | आयटी कंपनी ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ च्या शेअरमध्ये आज जबरदस्त घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवार दिनांक 3 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.56 टक्के घसरणीसह 789.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 809 रुपयांवर ट्रेड करत होते. ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीच्या पोझिशनल गुंतवणूकदारांसाठी 2023 हे वर्ष उत्तम राहिले होते. 2023 या वर्षात आतापर्यंत ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 44 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच दिवसात या कंपनीचे शेअर 9.31 टक्के वाढले आहेत. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, | Sonata Software Share Price | Sonata Software Stock Price | BSE 532221 | NSE SONATSOFTW)

डिसेंबर 2022 तिमाहीचे निकाल :
सोनाटा सॉफ्टवेअर कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत होती, मात्र आज स्टॉक विक्रीच्या दबावाला बळी पडला. ऑक्टोबर ते डिसेंबर 2022 या कालावधी ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीच्या महसुलात 4.3 टक्क्यांची वाढ झाली आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 489.60 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तिसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये 27 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

कंपनीची कामगिरी :
‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनी आयटी सेवांमधून 30 टक्के उत्पन्न कमावते. तर कंपनीचे 70 टक्के उत्पन्न आयटी उत्पादन परवाना आणि विकासातून गोळा केला जातो. ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीच्या EBITDA मध्ये तिसऱ्या तिमाहीत किंचित घट पाहायला मिळाली आहे. दुसरीकडे ‘सोनाटा सॉफ्टवेअर’ कंपनीने या काळात मार्केटिंगमध्ये भरपूर खर्च केला आहे. या सगळ्यात कंपनीचा PAT 20 टक्क्यांनी वाढला.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Sonata Software Stock Price 532221 SONATSOFTW stock market live on 03 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Sonata Software Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या