13 May 2025 11:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड कमाई होईल, शेअरला BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Tata Technologies Share Price | टाटा तिथे नो घाटा, मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Adani Power Share Price | खुशखबर, 48% परतावा मिळवा, अशी संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ADANIPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनीचा शेअर देऊ शकतो मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL BEL Share Price | असा शेअर पोर्टफोलिओमध्ये असावा, मिळेल मोठा परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL
x

Voltas Share Price | वाढत्या गर्मीमुळे एसीची मागणी वाढली, तज्ञ म्हणतात स्टॉक खरेदी करा मजबूत फायदा होईल

Voltas Share Price

Voltas Share Price | सध्या मार्च महिन्यातच भारतातील अनेक भागांत मे महिन्यापेक्षा जास्त उष्णता जाणवू लागली आहे. हवामानातील बदल आणि गर्मी पाहता टाटा उद्योग समूहाचा भाग असेलल्या ‘व्होल्टास’ कंपनीला या वाढत्या तापमानाचा फायदा नक्की होईल, असे चित्र दिसत आहे. वाढत्या उष्णतेच्या काळात देशात एसीची मागणी झपाट्याने वाढल्याने ‘व्होल्टास’ कंपनीच्या शेअरमध्ये तेजी पाहायला मिळू शकते. नोमुरा फर्मने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक 1083 रुपये या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. शुक्रवार दिनांक 18 मेच 2023 रोजी व्होल्टास कंपनीचे शेअर्स 0.062 टक्के घसरणीसह 880.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Voltas Ltd)

व्होल्टास कंपनीच्या शेअरचा इतिहास :
जर आपण व्होल्टास कंपनीच्या शेअरचे चार्ट पॅटर्न पाहिले तर, तुम्हाला समजेल की, 2023 या वर्षात ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स आतापर्यंत 9 टक्क्यांनी वाढले आहेत. तर मागील पाच दिवसांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 1.32 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका महिन्यात ‘व्होल्टास’ कंपनीचे शेअर्स 0.80 टक्के वाढले आहेत. 1999 पासून आतापर्यंत ‘व्होल्टास’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 6,484 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1347.65 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 737.20 रुपये होती.

स्टॉक बाबत तज्ञांचे मत :
नोमुरा फर्म व्यतिरिक्त BNP परिबस सिक्युरिटीज फर्मने व्होल्टास कंपनीच्या स्टॉकवर 1,005 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. याशिवाय शेअर बाजारातील एकूण 38 तज्ञांनी टाटा उद्योग समूहाच्या ‘व्होल्टास’ कंपनीच्या स्टॉक बाबत आपले मत व्यक्त केले आहे. शेअर बाजारातील एकूण 13 तज्ञांनी हा स्टॉक होल्ड करण्याचा सल्ला दिला आहे. तर 18 तज्ञांनी स्टॉक तत्काळ खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मते हा शेअर फायदेशीर ठरू शकतो . केवळ 7 तज्ञ शेअर बाजारातील अस्थिरता पाहून सध्या स्टॉकमधून बाहेर पडण्याचा सल्ला देत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Voltas Share Price 500575 return on investment check details on 18 March 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Voltas Share Price(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या