7 May 2025 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | अरे वा! हा शेअर देईल 36 टक्के परतावा, सुवर्ण संधी सोडू नका, काय आहे बातमी? - NSE: SUZLON Jio Finance Share Price | झटपट कमाईची संधी, जिओ फायनान्स शेअर देईल अपसाईड तेजीने परतावा - NSE: JIOFIN RVNL Share Price | पीएसयू मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदी करा, झटपट मिळेल 27% परतावा - NSE: RVNL Tata Technologies Share Price | टाटा टेक शेअर्समध्ये, मिळेल 28 टक्के परतावा, टार्गेट जाणून घ्या - NSE: TATATECH Vedanta Share Price | बिनधास्त खरा करा हा शेअर, मिळेल दमदार परतावा, यापूर्वी दिला 1063% परतावा - NSE: VEDL Rattan Power Share Price | पेनी स्टॉक 52 आठवड्यांच्या जवळ आला, तज्ज्ञांने दिले महत्वाचे संकेत - NSE: RTNPOWER Horoscope Today | 07 मे 2025, तुमच्यासाठी बुधवारचा दिवस कसा असेल? तुमचे बुधवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Shree Securities Share Price | हा पेनी शेअर 10 तुकड्यामध्ये स्प्लिट होणार, स्टॉक डिटेल आणि रेकॉर्ड तारीख पाहा

Shree Securities Share Price

Shree Securities Share Price | सध्या शेअर बाजारात जर तुम्ही स्वस्त शेअरमध्ये पैसे लावून नफा कमवू इच्छित असाल तर हा लेख तुमच्या फायद्याचा आहे. आज या लेखात आम्ही तुम्हाला अशा कंपनीच्या शेअर बद्दल माहिती देणार आहोत, ज्याची किंमत 10 रुपये पेक्षाही कमी आहे. आणि पुढील काळात ही कंपनी आपले शेअर्स विभाजित करणार आहे. या कंपनीचे नाव आहे, ‘श्री सिक्युरिटीज’. आज सोमवार दिनांक 3 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के वाढीसह 8.28 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. आणि नुकताच या कंपनीने आपले शेअर्स 10 भागात विभागण्याची घोषणा केली आहे. ‘श्री सिक्युरिटीज’ कंपनीच्या स्टॉक विभाजनाची रेकॉर्ड तारीख म्हणून 6 एप्रिल 2023 हा दिवस निश्चित करण्यात आला आहे. (Shree Securities Limited)

1 शेअरचे 10 तुकडे :
‘श्री सिक्युरिटीज’ कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स 10 भागांमध्ये विभाजित करण्याचा निर्णय घेतला आहे. या विभाजनानंतर ‘श्री सिक्युरिटीज’ कंपनीच्या शेअरचे दर्शनी मूल्य 1 रुपयेवर येईल. यापूर्वी स्टॉक स्प्लिटची रेकॉर्ड डेट मार्च महिन्यात निश्चित करण्यात आली, मात्र नंतर कंपनीने त्यात बदल करून रेकॉर्ड तारीख 6 एप्रिल 2023 रोजी निश्चित केली.

कंपनीची कामगिरी :
आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी ‘श्री सिक्युरिटीज’ कंपनीचे शेअर्स 4.94 टक्के अप्पर सर्किटवर ट्रेड करत आहेत. मागील चार ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स सतत लोअर सर्किटला धडक देत आहेत. मागील एका महिन्यात ‘श्री सिक्युरिटीज’ कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 37.32 टक्के नकारात्मक परतावा दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 64.59 टक्के घसरली आहे. एका वर्षा पासून या स्टॉकमध्ये विक्रीचा दबाव निर्माण झाला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shree Securities Share Price on 3 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Shree Securities Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या