15 May 2025 2:39 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मोतीलाल ओसवाल बुलिश, BUY रेटिंग - NSE: HAL Vedanta Share Price | जबरदस्त अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर, BUY रेटिंग, मल्टिबॅगर परतावा देणारा शेअर - NSE: VEDL Patel Engineering Share Price | 42 रुपयांचा शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: PATELENG Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्स फोकसमध्ये, तज्ज्ञांना विश्वास, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: JIOFIN HFCL Share Price | 5 दिवसात दिला 22% परतावा, रोज तेजीने वाढतोय स्वस्त शेअर, खरेदीला गर्दी - NSE: HFCL Apollo Micro Systems Share Price | आज 5.59% टक्क्यांनी वाढला शेअर, जोरदार खरेदी सुरु, संधी सोडू नका - NSE: APOLLO BEL Share Price | स्वस्त झालेला डिफेन्स शेअर खरेदी करून ठेवा, संयम राखल्यास मोठा परतावा मिळेल - NSE: BEL
x

Tata Steel Share Price Today | टाटा तिथे नो घाटा! अत्यंत स्वस्त झालेल्या टाटा स्टील शेअरवर पुढील टार्गेट प्राईस जाहीर, डिटेल्स पहा

Tata Steel Share Price

Tata Steel Share Price Today | टाटा उद्योग समूहाचा भाग असलेल्या ‘टाटा स्टील’ कंपनीचे शेअर्स सध्या जबरदस्त विक्रीच्या दबावाखाली ट्रेड करत आहेत. शुक्रवार दिनांक 21 एप्रिल 2023 रोजी टाटा स्टील कंपनीचे शेअर्स 2.30 टक्के घसरणीसह 105 रुपयांवर ट्रेड करत होते. 23 जून 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 82.71 रुपये ही नीचांक किंमत पातळी स्पर्श केली होती. 4 मे 2022 रोजी टाटा स्टील कंपनीच्या शेअरने 133 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीला स्पर्श केला होता. टाटा स्टील कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1.30 लाख कोटी रुपये आहे. (Tata Steel Limited)

शेअरची टार्गेट प्राईस :
‘टाटा स्टील’ कॉमोनो स्टॉकबाबत धरे बाजारातील तज्ञ उत्साही आहेत. कोटक सिक्युरिटीज लिमिटेड फर्मने ‘टाटा स्टील’ कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांनी टाटा स्टील कंपनीच्या शेअरवर 112 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे.

संचालक मंडळाची बैठक :
टाटा स्टील कंपनीने 3 मे 2023 रोजी आपल्या संचालक मंडळाची बैठक आयोजित केली आहे. या दिवशी कंपनी आपले मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर करेल. याशिवाय मागील आर्थिक वर्षातील निकालांचीही माहिती चर्चिली जाणार आहे. टाटा स्टील कंपनी ऑफशोअर ग्रीन लोनद्वारे 400 दशलक्ष डॉलर्स कर्ज उभारणी करणार असल्याची बातमी आली होती. या कर्जाची मुदत 5 वर्ष असू शकते. कंपनी कर्ज उभारणीसाठी विविध वित्तीय संस्थाशी बोलणी करत आहे. मात्र टाटा स्टील कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Steel Share Price Today on 22 April 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Steel Share Price(140)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या