11 May 2025 4:13 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC
x

Stock To Buy | एबी कॉट्सपिन इंडिया आणि IRIS बिझनेस सर्व्हिसेस शेअर्स पैसे झटपट गुणाकारात वाढवत आहेत, खरेदी करणार?

Stock To Buy

Stock To Buy | मागील आठवड्यात भारतीय शेअर बाजारात दोन स्मॉल कॅप कंपन्यांच्या शेअरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या दोन कंपन्या आहेत, एबी कॉट्सपिन इंडिया आणि IRIS बिझनेस सर्व्हिसेस. एबी कॉट्सपिन इंडिया या कंपनीच्या शेअर्सचे बाजार भांडवल फक्त 69.16 कोटी रुपये आहे.

मात्र या कंपनीच्या शेअरने गुंतवणुकदारांना अल्पावधीत 66 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. तर IRIS बिझनेस सर्व्हिसेस कंपनीचे एकूण बाजार भांडवल 243.37 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अल्पावधीत 40 टक्क्यांपेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये एबी कॉट्सपिन इंडिया आणि आयआरआयएस बिझनेस सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स 20 टक्के अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 21 ऑगस्ट 2023 रोजी एबी कॉट्सपिन इंडिया कंपनीचे शेअर्स 10 टक्के वाढीसह 73.90 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. तर IRIS बिझनेस सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स आज 6 टक्के घसरणीसह 118.26 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

एबी कॉट्सपिन इंडिया कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 73.90 रुपये आहे. तर नीचांक पातळी किंमत 36.10 रुपये होती. यासह IRIS बिझनेस सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरची उच्चांक पातळी किंमत 127 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 65.65 रुपये होती.

मागील एका महिन्यात एबी कॉट्सपिन इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 25.28 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअरने लोकांना 44.05 टक्के परतावा कमावून दिला आहे. एबी कॉट्सपिन इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मागील सहा महिन्यांत 49.33 टक्के परतावा कमावून दिला आहे.

IRIS बिझनेस सर्व्हिसेस कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 373 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरची किंमत 51 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. तर मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 64 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Stock To Buy for investment on 21 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या