GTL Infra Vs Shashijit Infra Share | नजर GTL Infra वरून हटवा! स्वस्त शशिजित इन्फ्रा शेअर करतोय मालामाल, सेव्ह करा तपशील

GTL Infra Vs Shashijit Infra Share | सध्या शेअर बाजारातील छोटे गुंतवणूदार GTL Infra या पेनी स्टॉकवर केंद्रित आहेत. मागील काही दिवसांपासून अनेकदा अप्पर सर्किट लागताना दिसत आहे. यामागील कोणताही विशेष कारण कंपनीकडून देण्यात आलेलं नाही. त्यामुळे पुढे देखील GTL Infra या पेनी स्टॉकमधील तेजी कायम राहणार का ते पाहावं लागणार आहे. मात्र अजून एक स्वस्त शेअर गुंतवणूकदारांच्या केंद्रस्थानी असून तो मजबूत परतावा देखील देतं आहे.
शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडने गेल्या वर्षभरात शेअर बाजारात चांगली कामगिरी केली आहे. कंपनीने या काळात पोझिशनल गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बाब म्हणजे आता शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेड आपल्या शेअर्सची 5 भागांमध्ये विभागणी (Stock Split) करणार आहे. शुक्रवारी बाजार बंद झाला तेव्हा बीएसईवर या शेअरची किंमत 40.55 रुपये होती.
स्टॉक स्प्लिट – फेस व्हॅल्यू 2 रुपये असेल
5 सप्टेंबर रोजी झालेल्या कंपनीच्या बैठकीत 10 रुपये अंकित मूल्य असलेला शेअर 5 भागांमध्ये स्प्लिट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर कंपनीच्या शेअरची अंकित किंमत 10 रुपयांवरून २ रुपयांपर्यंत खाली येईल. मात्र, शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडकडून वार्षिक सर्वसाधारण सभेत किंवा त्यापूर्वी विक्रमी तारीख जाहीर होण्याची शक्यता आहे. शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडची वार्षिक सर्वसाधारण सभा 30 सप्टेंबर 2023 रोजी होणार आहे.
शशिजित इन्फ्रा शेअरची कामगिरी उत्कृष्ट – मल्टिबॅगर परतावा
शशिजित इन्फ्राप्रोजेक्ट्स लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या महिन्याभरात 20 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर वर्षभरापूर्वी या शेअरची खरेदी आणि धारण केलेल्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 155 टक्के वाढ केली आहे. बीएसईवर कंपनीचा ५२ आठवड्यांतील उच्चांकी स्तर 45.84 रुपये आणि 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 14.35 रुपये प्रति शेअर आहे.
Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title : GTL Infra Vs Shashijit Infra Share Price on 10 September 2023.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स स्टॉक मालामाल करणार, तज्ज्ञांकडून लॉन्ग टर्म टार्गेट जाहीर - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS
-
HUDCO Share Price | झटपट मालामाल करणार हा शेअर, फायद्याची अपडेट आली, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्स शेअर्समध्ये तेजी, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत, टार्गेट जाणून घ्या - NSE: JIOFIN
-
JP Power Share Price | पॉवर कंपनीचा पेनी स्टॉक फोकसमध्ये; यापूर्वी 2004 टक्के परतावा दिला - NSE: JPPOWER
-
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची भरारी; ग्लोबल फर्मकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC