10 May 2025 5:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली Horoscope Today | 11 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 11 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Power Share Price | खुशखबर! मल्टिबॅगर पेनी स्टॉक फोकसमध्ये, जोरदार तेजीचे संकेत - NSE: RPOWER NBCC Share Price | 28 टक्के कमाईची संधी मिळतेय, मल्टिबॅगर PSU शेअरची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: NBCC NTPC Green Energy Share Price | 52% रिटर्न मिळेल, स्वस्त शेअरवर ब्रोकिंग फर्म बुलिश, फायदा घ्या - NSE: NTPCGREEN
x

Plaza Wires Share Price | फक्त पैसे मोजा! मागील 2 दिवसात प्लाझा वायर्स शेअरने गुंतवणुकदारांना 56% परतावा दिला, शेअर्स आहे स्वस्त

Plaza Wires Share Price

Plaza Wires Share Price | नुकताच प्लाझा वायर्स कंपनीचा IPO स्टॉक शेअर बाजारात सूचीबद्ध झाला आहे. या कंपनीच्या शेअरची जबरदस्त वाढीसह लिस्टिंग झाली आहे. हा स्टॉक सूचीबद्ध झाल्यानंतर सतत अप्पर सर्किट तोडत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्लाझा वायर्स कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये अडकला आहे. आज सोमवार दिनांक 16 ऑक्टोबर 2023 रोजी प्लाझा वायर्स स्टॉक 4.99 टक्के वाढीसह 88.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

प्लाझा वायर्स कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची प्राइस बँड प्रति शेअर 51 रुपये ते 54 रुपये निश्चित केली होती. तर या कंपनीचे शेअर्स 76 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते. मागील 2 दिवसात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 56 टक्के परतावा कमावून दिला आहे. ही किंमत कंपनीच्या IPO इश्यू किमतीच्या तुलनेत 40.7 टक्के अधिक आहे.

शेअर बाजाराची सध्याची कामगिरी पाहता, प्लाझा वायर्स स्टॉकने आपल्या स्थानबद्ध गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये प्लाझा वायर्स कंपनीचे शेअर्स 80.20 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.

प्लाझा वायर्स कंपनीच्या स्टॉकवर लक्ष ठेवणाऱ्या तज्ञांच्या मते, कंपनी आर्थिक कार्यक्रम आणि उत्कृष्ट व्यवसाय योजना आखत आहे. शेअर बाजाराची सध्याची परिस्थिती कंपनीच्या स्टॉक वाढीसाठी पोषक आहे. सध्या जागतिक बाजारात तांब्याच्या किमती घसरल्याने कंपनीचा खर्च कमी झाला आहे. त्यामुळे कंपनीचा मार्जिन वाढला आहे. याशिवाय प्लाझा वायर्स कंपनीच्या शेअरबाबत तज्ञांच्या भावना देखील सकारात्मक आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Plaza Wires Share Price NSE 16 October 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Plaza Wires Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या