10 May 2025 11:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Total Gas Share Price | तज्ज्ञांकडून BUY कॉल, अदानी टोटल गॅस शेअर फोकसमध्ये, अपडेट नोट करा - NSE: ATGL Adani Green Share Price | 30 टक्के कमाईची संधी, या मल्टिबॅगर शेअरची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: ADANIGREEN Adani Energy Solutions Share Price | 58% परतावा मिळेल, सुवर्ण संधी, अदानी ग्रुपचा शेअर खरेदी करा - NSE: ADANIENSOL Adani Port Share Price | अदानी पोर्ट शेअर्ससाठी BUY रेटिंग, संधी सोडू नका, मिळेल मोठा परतावा - NSE: ADANIPORTS Adani Enterprises Share Price | 40% अपसाईड तेजीचे संकेत, अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार - NSE: ADANIENT Post Office Scheme | पगारदारांनो, या पोस्ट ऑफिसच्या योजनेत 2 लाख रुपये जमा करा, मिळावा 89,989 रुपये निश्चित व्याज Horoscope Today | 10 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या
x

Yes Bank Share Price | 1 महिन्यात 20 टक्के परतावा देणारा येस बँक शेअर सध्या कोणत्या दिशेने? पुढे फायदा होईल

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | येस बँकेचे शेअर्स गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 2.34 टक्क्यांच्या वाढीसह 19.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. येस बँकेचे बाजार भांडवल 56310 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 24.75 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 14.40 रुपये होती.

मागील 5 दिवसात येस बँकचे शेअर्स 2 टक्क्यांनी घसरले आहेत. मागील 1 महिन्यात येस बँकच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 20 टक्के परतावा कमावून दिला आहे. सध्या हा शेअर 0.74% घसरून 20 रुपयांवर ट्रेड करत आहे.

मागील 6 महिन्यांत येस बँकेच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 26 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेचे शेअर्स आपल्या 15.90 रुपये या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत 40 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. आता या बँकेच्या शेअरने 21 रुपये किंमत पातळी पार केली आहे. येस बँकेने नुकताच तुषार पाटणकर यांना पुढील 3 वर्षासाठी बँकेचे मुख्य जोखीम अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे. त्यांच्या कार्यकाल 1 डिसेंबर 2023 पासून सुरू होणार आहे.

येस बँकेच्या शेअर्सने 19.50 रुपये किंमत पार करताच तज्ञांनी स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते पुढील काही आठवड्यात येस बँकेचे शेअर्स 22 रुपये आणि नंतर 24 रुपये किंमत पातळी स्पर्श करू शकतात. तज्ज्ञांनी येस बँक स्टॉकमध्ये गुंतवणूक करताना 17 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Yes Bank Share Price today on 24 November 2023

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(221)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या