12 May 2025 8:04 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदार वर्ग या फंडातून 4-5 पटीने परतावा मिळवतोय, फंडाचे नाव सेव्ह करा, करोडोत कमाई Jio Finance Share Price | जिओ मेरे लाल! तुटून पडले गुंतवणूदार, शेअर्समध्ये 5.38% तेजी, टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN Adani Power Share Price | खुशखबर, 48% परतावा मिळवा, अशी संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ADANIPOWER HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनीचा शेअर देऊ शकतो मोठा परतावा, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: HAL BEL Share Price | असा शेअर पोर्टफोलिओमध्ये असावा, मिळेल मोठा परतावा, ही आहे टार्गेट प्राईस - NSE: BEL CDSL Share Price | रॉकेट तेजीचे संकेत, शेअर पुन्हा मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: CDSL Alok Industries Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, हा पेनी स्टॉक देईल मजबूत परतावा - NSE: ALOKINDS
x

RVNL Share Price | आरव्हीएनएल शेअर्स तेजीत! कंपनीची ऑर्डरबुक मजबूत, जोरदार फायदा होतोय

RVNL Share Price

RVNL Share Price | मोठी ऑर्डर मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत तेजी पाहायला मिळत आहे. नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला मध्य प्रदेश राज्य मेट्रो रेल कॉर्पोरेशनने एक मोठी ऑर्डर दिली आहे. त्यामुळे सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये अप्रतिम खरेदी पाहायला मिळाली होती.

आज देखील रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले गेले. आज गुरूवार दिनांक 14 डिसेंबर 2023 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 2.88 टक्के वाढीसह 182.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मध्य प्रदेश मेट्रो रेल कॉर्पोरेशनने रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला इंदूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यासाठी एक मोठी ऑर्डर दिली आहे. उन्नत स्थानकांच्या बांधकामासाठी ही ऑर्डर देण्यात आली आहे. आहे. या ऑर्डर अंतर्गत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीला पाच उन्नत मेट्रो रेल्वे स्थानकांचे बांधकाम आणि आंशिक डिझाइनचे काम करायचे आहे.

या कामाची पूर्तता 1092 दिवसांत पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. नुकताच रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या व्यवस्थापन मंडळात बदल करण्यात आला आहे. विवेक कुमार गुप्ता यांना कंपनीच्या संचालक मंडळावर आंशिक सरकारी संचालक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

मागील पाच दिवसांत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 6.38 टक्के परतावा कमावून दिला आहे. 6 डिसेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 168 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर शेअरची किंमत 6.38 टक्के वाढली आणि 179.35 रुपये किमतीवर पोहचली होती.

मागील एका महिन्यात RVNL कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 14.24 टक्के वाढवले आहेत. तर 12 एप्रिल 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 19.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. होता. मात्र 12 डिसेंबर 2023 पर्यंत रेल विकास निगम लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये 807.59 टक्के वाढ झाली आणि शेअरची किंमत 179.35 रुपये किमतीवर पोहचली होती. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 199.25 रुपये होती. तर नीचांक परकी किंमत 56.05 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE 14 December 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(174)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या