GTL Infra Share Price | 1 रुपया 80 पैशाचा शेअर पुन्हा फोकसमध्ये, 6 महिन्यात दिला 71% परतावा, स्टॉक डीटेल्स जाणून घ्या

GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या पेनी स्टॉक कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 0.85 पैसेवरून वाढून 1.85 रुपये किमतीवर पोहचले आहे. या काळात गुंतवणूकदारांनी 115 टक्के नफा कमावला आहे. महत्त्वाची बाब अशी की, या पेनी स्टॉक कंपनीमध्ये एलआयसीसह अनेक दिग्गज सरकारी बँकांनी देखील गुंतवणूक केली आहे. आज मंगळवार दिनांक 12 मार्च 2024 रोजी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.80 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
ऑक्टोबर ते डिसेंबर 2023 या तिमाहीतील कंपनीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार LIC कंपनीने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 3.33 टक्के भाग भांडवल म्हणजेच 42,61,77,058 शेअर्स होल्ड केले आहेत. सप्टेंबर आणि डिसेंबर तिमाहीत LIC कंपनीच्या शेअर होल्डिंगमध्ये कोणताही बदल झाला नाही.
बँक ऑफ बडोदाने देखील या पेनी स्टॉक कंपनीमध्ये गुंतवणूक केली आहे. बँक ऑफ बडोदाने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण 5.68 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहे. म्हणजेच बँक ऑफ बडोदाकडे या कंपनीचे 72,79,74,981 शेअर्स आहेत. मागील तिमाहीत बँक ऑफ बडोदाच्या शेअर होल्डिंगमध्ये देखील कोणताही बदल झाला नाही.
कॅनरा बँकेने देखील जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स होल्ड केले आहेत. डिसेंबर 2023 पर्यंत कॅनरा बँकेने GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 4.05 टक्के म्हणजेच 51,91,15,428 शेअर्स होल्ड केले आहेत. सप्टेंबर ते डिसेंबर या तिमाही काळात बँकांनी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची विक्री किंवा खरेदी केलेली नाही.
सेंट्रल बँकेने देखील जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे एकूण 7.36 म्हणजेच 94,21,54,37,65 शेअर्स धारण केले आहेत. तर युनियन बँक ऑफ इंडियाने देखील जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 12.07 टक्के म्हणजेच 1,54,62,71,599 शेअर्स होल्ड केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | GTL Infra Share Price NSE Live 12 March 2024.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
TCS Share Price | टाटा ग्रुपचा शेअर मालामाल करणार, केव्हाही बिनधास्त करावा असा शेअर - NSE: TCS
-
Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY
-
HAL Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल्स असलेला शेअर खरेदी करा, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर - NSE: HAL
-
Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE
-
Jio Finance Share Price | शेअर प्राईस ऑल टाइम लो पासून 31 टक्क्यांनी वाढली, शॉर्ट टर्म टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN
-
Infosys Share Price | आयटी शेअरबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक BUY, Sell की Hold करावा जाणून घ्या - NSE: INFY
-
Adani Power Share Price | अदानी ग्रुप शेअरची अपसाईड टार्गेट प्राईस जाहीर; स्टॉकला BUY रेटिंग - NSE: ADANIPOWER
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA
-
BEL Share Price | मल्टिबॅगर शेअर असावा तर असा, बिनधास्त खरेदी करून ठेवा, मजबूत परतावा मिळेल - NSE: BEL
-
IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB