16 June 2024 5:22 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 17 जून 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 17 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Renault Duster 2024 | लाँच होतेय 7 सीटर Renault Duster SUV, सर्व फीचर्ससह खासियत जाणून घ्या Shukra Rashi Parivartan | शुक्र राशी परिवर्तनात 3 नशीबवान राशीत तुमची राशी आहे? चांदीच-चांदी होणार या काळात Railway Confirm Ticket | रेल्वे प्रवाशांनो! वेटिंग तिकिटची झंझट संपणार, सर्वांना मिळणार कन्फर्म तिकीट, मोठी अपडेट Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्ट ऑफिसची खास योजना, महिना ₹10,250 मिळतील Credit Card Limit | क्रेडिट कार्ड वापरताना करू नका या 5 चुका, अचानक क्रेडिट कार्ड लिमिट कमी होईल
x

Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव मजबूत धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या

Gold Rate Today

Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेनंतर सोन्याच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. आज 12 मे रोजी सोन्याचा भाव स्वस्त झाला आहे. भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 6,740 रुपये (प्रति ग्रॅम) तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 7,351 रुपये (प्रति ग्रॅम) आहे. मुंबई-पुणेसह देशातील अन्य सराफा बाजारात सोन्याच्या दरात घसरण दिसून येत आहे. यापूर्वी आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर वधारून बंद झाले होते.

भारतीय सराफा बाजारात सोन्याची घसरण
भारतीय बाजारात सोन्याच्या दरात स्थिरता दिसून येत आहे. आज भारतात 22 कॅरेट सोन्याचा भाव 67,700 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. त्याचप्रमाणे 100 ग्रॅम सोन्याचा भाव 674000 रुपये आहे. आज 24 कॅरेट सोन्याचा भाव 46,460 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. आज 18 कॅरेट सोन्याचा भाव 55150 रुपयांच्या फ्लॅटवर पोहोचला आहे.

सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर
आयबीजेएने सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाहीर केले आहेत. 10 मे पर्यंतच्या आकडेवारीनुसार 22 कॅरेट सोन्याचा भाव 7126 रुपये प्रति ग्रॅम होता. 20 कॅरेट सोन्याचा भाव 6498 रुपये प्रति 10 ग्रॅम होता.

आज 18 कॅरेट सोन्याचा भाव 4760 रुपये प्रति ग्रॅम आहे. 24 कॅरेटचा भाव 7301 रुपये प्रति ग्रॅम होता. सोन्याच्या दागिन्यांच्या किरकोळ दरांमध्ये मेकिंग चार्ज आणि 3 टक्के जीएसटीचा समावेश नाही.

Gold Rate Today Pune

22 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,250 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,360 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – पुणे
आज पुण्यात 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,020 रुपये आहे.

Gold Rate Today Mumbai

22 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 67,250 रुपये आहे.

24 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 24 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 73,360 रुपये आहे.

18 कॅरेट सोन्याचा भाव – मुंबई
आज मुंबईत 18 कॅरेट सोन्याचा भाव (10 ग्रॅम) 55,020 रुपये आहे.

घरबसल्या सोन्याचा दर जाणून घ्यायचा असेल तर 8955664433 मिस्ड कॉल देऊन जाणून घेऊ शकता. याशिवाय या क्रमांकावर एसएमएसद्वारेही दर उपलब्ध होतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Rate Today Updates check 12 May 2024.

हॅशटॅग्स

#Gold Rate Today(237)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x