30 April 2024 9:26 AM
अँप डाउनलोड

MPSC सराव पेपर VOL-22

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
कोणती संस्था कृषी तथा ग्रामीण गरजांसाठी ऋणांची देखभाल करते ?
प्रश्न
2
आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे ?
प्रश्न
3
भारतामध्ये कोणती पक्षपद्धती अस्तित्वात आहे ?
प्रश्न
4
‘लॉंग वॉक टू फ्रीडम’ हे आत्म्चारीत्र्या कोणाचे आहे ?
प्रश्न
5
भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?
प्रश्न
6
‘रंगास्वामी चषक’ कोणत्या खेळासाठी दिला जातो ?
प्रश्न
7
डॉ. अब्दुल कलाम हे भारताचे कितवे राष्ट्रपती होत?
प्रश्न
8
रेल्वे मार्ग नसलेले भारतातील राज्य कोणते?
प्रश्न
9
विम्बल्डन टेनिस स्पर्धेत विजेतेपद मिळविणारी पहिली भारतीय महिला कोण ?
प्रश्न
10
जसपाल राण खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
प्रश्न
11
भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्याक्ष्य कोण आहेत ?
प्रश्न
12
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रधान अर्थतज्ञ म्हणून कोणाची निवड झाली ?
प्रश्न
13
भारताचा ग्रँडमास्टर किताब पटकावणारा नववा खेळाडू कोण ?
प्रश्न
14
खालीलपैकी सर्वोच्च शौर्य पुरस्कार कोणता आहे ?
प्रश्न
15
‘ऋतू चक्र’ हे गाजलेले पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले ?
प्रश्न
16
महाराष्ट्रात सध्या एकूण किती जिल्हा परिषदा आहेत ?
प्रश्न
17
‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून कोणता दिवस साजरा करतात ?
प्रश्न
18
संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान केव्हा सुरु झाले ?
प्रश्न
19
शतकातील वेस्डेन भारतीय क्रिकेटर म्हणून कोणाला नामनिर्देशित केले आहे ?
प्रश्न
20
संयुक्त राष्ट्रांघाचे मुख्य सचिव हे कोणत्या देशाचे आहेत ?
प्रश्न
21
अवकाशात अंतराळवीर पाठवणारा जगातील ३ऱ्या क्रमांकाचा देश कोणता ?
प्रश्न
22
‘नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट’ कोणत्या शहरात आहे ?
प्रश्न
23
हरिवंश राय बच्चन यांची प्रसिध्द काव्य रचना कोणती ?
प्रश्न
24
पुरुषांच्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात लाईन अंपायर म्हणून काम बघणारे पहिले भारतीय कोण ?
प्रश्न
25
सध्या भारताच्या लोकसभेचे सभापती कोण आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x