1 May 2025 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS Vodafone Idea Share Price | मोठी बातमी, पेनी स्टॉकमध्ये दिसू शकते मोठी तेजी, महत्वाची अपडेट आली - NSE: IDEA Vedanta Share Price | भक्कम कंपनी फंडामेंटल असलेला शेअर खरेदी करा; मोठा परतावा मिळेल - NSE: VEDL HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर्समध्ये दिसणार तुफानी तेजी, संधी सोडू नका, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: HAL
x

Bonus Share News | फ्री बोनस शेअर देतेय ही कंपनी, कुबेर कृपा करणारा शेअर, 1 वर्षात 3318% परतावा दिला - BOM: 539528

Bonus Share News

Bonus Share News | मल्टिबॅगर आयुष वेलनेस लिमिटेड कंपनी शेअर फोकसमध्ये आला आहे. बुधवार 06 ऑक्टोबर रोजी आयुष वेलनेस शेअर 1.99 टक्के वाढून 112.80 रुपयांवर (BOM: 539528) पोहोचला होता. आयुष वेलनेस लिमिटेड कंपनी शेअरची ५२ आठवड्यांतील ही उच्चांकी किंमत आहे. (आयुष वेलनेस कंपनी अंश)

आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीने फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीने 1:2 या प्रमाणात बोनस शेअर्स देण्याचे जाहीर केले आहे. गुंतणूकदारांना दोन शेअरवर एक फ्री बोनस शेअर मिळणार आहे. दुसऱ्या तिमाहीच्या निकालांवर विचार करून त्याला मंजुरी देण्यासाठी बुधवार, १३ नोव्हेंबर २०२४ रोजी वेलनेस लिमिटेड कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक होणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

शेअरने मल्टिबॅगर परतावा दिला
आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीच्या शेअरने गुंतवणूकदारांना मल्टिबॅगर परतावा दिला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीच्या शेअरने 3318 टक्के परतावा दिला आहे. या कालावधीत शेअर प्राईस 5 रुपयांवरून 112.80 रुपयांपर्यंत पोहोचली आहे. तसेच गेल्या वर्षभरापूर्वी या शेअरची किंमत ३.३० रुपये होती.

कंपनी उभारणार निधी
आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीने 1,62,25,000 इक्विटी भागधारकांसाठी 1:2 च्या प्रमाणात फ्री बोनस शेअर्स देण्याची घोषणा केली आहे. आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीने ४९.९० कोटी रुपयांचा निधी उभारण्याचे जाहीर केले आहे. पहिल्या तिमाहीत आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीच्या उत्पन्नात मजबूत वाढ झाली आहे. तसेच आयुष वेलनेस लिमिटेड कंपनीने वार्षिक आधारावर 6300% आणि वार्षिक निव्वळ नफ्यात 183.56% वाढ नोंदविली आहे.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Bonus Share News on Aayush Wellness Share Price 06 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Bonus Share News(67)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या