7 May 2024 1:12 AM
अँप डाउनलोड

सामान्य ज्ञान सराव पेपर VOL-15

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
महाराष्ट्राची बियाणांची पंढरी म्हणून ओळखले जाणारे शहर कोणते?
प्रश्न
2
भारतात मका उत्पादनात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
प्रश्न
3
भारताचे पहिले राष्ट्रपती ………. होते.
प्रश्न
4
मध्य प्रदेशातील सर्वात मोठे शहर कोणते?
प्रश्न
5
‘कर्णावती’ हे प्राचीन नाव …………. या शहराचे आहे.
प्रश्न
6
राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात?
प्रश्न
7
हावडा ब्रीज कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
8
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे मुख्यालय कुठे आहे?
प्रश्न
9
देशाच्या निवडणुकांमध्ये केव्हापासून ‘नोटा’ हा पर्याय इव्हीएम मशीनवर देण्यात आला?
प्रश्न
10
‘कांचनगंगा’ हे पर्वतशिखर कोणत्या राज्यात आहे?
प्रश्न
11
महाराष्ट्रात हळद आणि बेदाणा उत्पादनासाठी प्रसिद्ध असणारा जिल्हा कोणता?
प्रश्न
12
‘शेतकऱ्यांचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहला होता?
प्रश्न
13
भारताचे सरासरी सिंचनाखालील क्षेत्र किती आहे?
प्रश्न
14
अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
प्रश्न
15
६४ व्या फिल्म फेअर पुरस्कार सन-२०१९ च्या सर्वोकृष्ट चित्रपट कोणता?
प्रश्न
16
छत्रपती संभाजी महाराज यांचे निधन केव्हा झाले?
प्रश्न
17
क्षेत्रफळानुसार देशात सर्वात लहान मतदार संख्येनुसार लोकसभा मतदारसंघ कोणता?
प्रश्न
18
पाकिस्तानचा राष्ट्रीय दिन कोणता?
प्रश्न
19
भारतीय उद्योगाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
प्रश्न
20
शहीद भगतसिंग यांना फाशी दिली तेव्हा त्यांचे वय किती होते?
प्रश्न
21
जागतिक मराठी भाषा दिवस केव्हा असतो?
प्रश्न
22
भारताचे सध्याचे परराष्ट्र सचिव कोण आहे?
प्रश्न
23
आशिया खंडातील सर्वात आनंदी देश कोणता?
प्रश्न
24
‘ओपेरा हाऊस’ हे ऐतिहासिक स्थळ कुठे आहे?
प्रश्न
25
स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा निवडणूक …………… साली पार पडली होती.

राहुन गेलेल्या बातम्या

x