1 May 2024 7:05 PM
अँप डाउनलोड

चालू घडामोडी सराव पेपर VOL-144

माहितीसाठी: आपण सर्व पेपर्स ऑनलाईन मोफत सोडवू शकता. यासाठी पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्याची आवश्यकता नाही. एकूण प्रश्न 25 असतील आणि ते सोडवण्यासाठी १२० मिनिटांचा वेळ असेल. मात्र सर्व प्रश्न बंधनकारक असतील. प्रत्येक बरोबर उत्तरासाठी १ गुण मिळेल. सर्व प्रश्नाची उत्तर पूर्ण झाल्यास 'सबमिट' बटनावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एकूण गुण, तसेच चुकीची उत्तरं आणि चुकलेल्या उत्तरांचे खरे उत्तर कोणते होते ते देखील स्क्रीनवर समजू शकेल.

प्रश्न
1
वन्यजीव संरक्षण कायदा-१९७२ च्या परिशिष्ट-एक मध्ये कशाचा समावेश आहे ? अ) संरक्षित प्राणी प्रजाती ब) संरक्षित प्राणी व पक्षी क) संरक्षित प्राणी, पक्षी व वनस्पती प्रजाती
प्रश्न
2
नदीजोड प्रकल्पाअंतर्गत गोदावरी-कृष्णा या दोन नद्या कोणत्या कालव्यांद्वारे जोडण्यात आल्या आहे ?
प्रश्न
3
१२ डिसेंबर २०१५ रोजी भारत आणि जपान यांच्यात मुंबई-अहमदाबाद हायस्पीड रेल्वे (बुलेट ट्रेन) प्रकल्पावर समझोता आणि सहकार्य करार कुठे झाला ?
प्रश्न
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेन्नईत इंडिया हँन्डलूम या ब्रँडचे उद्घाटन कधी केले ?
प्रश्न
5
१४ एप्रिल २०१५ रोजी कॅनडा दौऱ्या दरम्यान कॅनडाचे पंतप्रधान स्टीफन हॉर्पर यांनी मोदींना खजुराहो मंदिरातील ९०० वर्षे पुरातन शिल्प भेट दिले. हे शिल्प काय म्हणुन ओळखले जाते.
प्रश्न
6
जगभर पसरत चाललेल्या झिका या रोगावर लस शोधण्यात यश आल्याचा दावा कुठल्या कंपनीने केला आहे ?
प्रश्न
7
केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘क्रोएशिया’ देशासोबत आर्थिक सहकार्य करार करण्यास मान्यता दिलेली आहे. हा देश कोणत्या खंडात आहे ?
प्रश्न
8
१० एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फ्रान्सच्या दौऱ्या दरम्यान फ्रान्सचे अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांना ओडिशाचे चित्रकार भास्कर महापात्रा यांनी काढलेले कोणते चित्र भेट दिले ?
प्रश्न
9
राज्यातील सर्व पोलीस ठाणे ऑनलाईन करणारे देशातील पहिले राज्य कोणते ?
प्रश्न
10
१५ सप्टेंबर २०१५ रोजी अॉष्ट्रेलियाचे २९ वे नवे पंतप्रधान म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहेत ?
प्रश्न
11
महाराष्ट्र शासनाने पद्मश्री विठ्ठलराव विखे-पाटील यांचा जयंती दिवस (२९ ऑगस्ट) कोणता दिन म्हणुन साजरा करण्याचे जाहीर केले ?
प्रश्न
12
खालीलपैकी योग्य विधाने कोणती ? अ) भारतात ७०० च्या वर संरक्षित प्रदेश आहेत. ब) भारतात १०३ राष्ट्रीय उद्यान आहेत. क) भारतात ५३५ वन्यजीव अभयारण्ये आहेत.
प्रश्न
13
पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री खुर्शिद कसुरी यांच्या नायदर अ हॉक नॉर अ डव्ह-अॅन इनसायडर अकाउंट ऑफ पाकिस्तान फॉरेन्स पॉलिसी या पुस्तकाचे १२ ऑक्टोंबर २०१५ रोजी कुठे प्रकाशन झाले ?
प्रश्न
14
२०१५ साली प्रथमच बिबट्यांची प्रगणना करण्यात आली त्यानुसार बिबट्यांच्या संख्येचा उतरत्या क्रमानुसार योग्य पर्याय कोणता ?
प्रश्न
15
२० जुलै २०१५ रोजी अमेरिकेने तब्बल किती वर्षानंतर क्युबामध्ये दुतावास कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे ?
प्रश्न
16
विमेन्स २० ची पहिली परिषद १६ ते १७ ऑक्टोबर २०१५ दरम्यान कुठे पार पडली ?
प्रश्न
17
योग्य पर्याय निवडा. अ) लोकायुक्त हे सरासरी नोकरांवर होणाऱ्या भ्रष्टाचाऱ्यांचा आरोपाची चौकशी करू शकतील अशी लोकायुक्त विधेयक २०१६ मध्ये तरतूद आहे. ब) लोकायुक्त केंद्रीय स्तरावर भ्रष्टाचाराची चौकशी करणारे प्रमुख अधिकारी असतील.
प्रश्न
18
संयुक्त राष्ट्र संघाने १७ सप्टेंबर २०१५ रोजी बालमृत्युशी निगडीत अहवालानुसार सर्वाधिक बालमृत्यु असणारा देश कोणता ?
प्रश्न
19
खालीलपैकी कोणते पुरस्कार ‘इरोम चानू शर्मिला’स मिळाले आहेत ? अ) ‘ग्वाग्झु मानवाधिकार पुरस्कार’ ब) ‘रवींद्रनाथ टागोर शांतता पुरस्कार’ क) ‘पदमश्री पुरस्कार’ ड) आशियाई मानवाधिकार आयोगाचा ‘जीवनगौरव पुरस्कार’ इ) मईलामा पुरस्कार
प्रश्न
20
ऑस्कर पुरस्काराच्या ओपन कॅटेगरी या विभागात १७ डिसेंबर २०१५ रोजी कोणत्या हिंदी चित्रपटाला नामांकनासाठी पात्र ठरविण्यात आले होते ?
प्रश्न
21
‘ब्रिक्स’ (ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि द. आफ्रिका) देशांच्या विद्यापीठांच्या यादीत ९ जुलै २०१५ रोजी इंडियन इन्स्ट्युट ऑफ सायन्स (IIAS) बंगळूर ह्या संस्थेने कोणते स्थान मिळवले आहे.
प्रश्न
22
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोणत्या दौऱ्यां दरम्यानच्या चर्चेला ‘नाव पे चर्चा’ असे म्हटले आहे ?
प्रश्न
23
१२ एप्रिल २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जर्मनीच्या दौऱ्या दरम्यान जर्मनीच्या चॅन्सलर अँजेला मार्केल यांना कोणती भेट दिली ?
प्रश्न
24
2009 मध्ये उत्तर श्रीलंकेतील अंतर्गत युद्धादरम्यान मानवी हक्कांची पायमल्ली झाल्याचा आरोप करत या प्रकरणांची आंतरराष्ट्रीय चौकशी करण्याची मागणी करणारा ठराव तामिळनाडु विधानसभेत कधी मंजुर केला आहे ?
प्रश्न
25
२३ जुलै २०१५ रोजी प्रकाशित झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण अहवालाच्या माहितीनुसार भारतामध्ये कोणत्या राज्यात सर्वात जास्त कुपोषित बालक आहेत ?

राहुन गेलेल्या बातम्या

x